तऱ्हाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
तऱ्हाडी:- येथील ग्रामपंचायत कार्यालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती त-हाडी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व पुतळ्याचे पुजन व अभिवादन येथील लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच उजनबाई अहिरे.युवा मल्हार सेना उपाध्यक्ष सुनील धनगर . ग्रामविकास अधिकारी अविनाश बैसाने. माजी सरपंच सुदाम भलकार. सागर सोनवणे. शशिकांत कदम .माजी उपसरपंच गणेश भामरे .प्रवीण अहिरे. गौतम अहिरे. रावसाहेब अहिरे. रावसाहेब कदम प्रतापसिंह गिरासे, व युवराज जाधव व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
ग्रामपंचायत कार्यालयाला डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब अहिरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमा सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे ग्राम विकास अधिकारी अविनाश बैसाने यांना भेट दिली
या वेळी सुत्रसंचलन मुकेश परदेशी यांनी केले व आभार गौतम अहिरे यांनी मानले
फोटो-त-हाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे माजी सरपंच सुदामा भलकार रावसाहेब अहिरे व ग्रामस्थ उपस्थित होते







