• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बाळूमामाच्या भक्तांना सोयी सुविधा पुरवा -सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
April 16, 2022
in महाराष्ट्र
0
बाळूमामाच्या भक्तांना सोयी सुविधा पुरवा -सखाराम बोबडे पडेगावकर

बाळूमामाच्या भक्तांना सोयी सुविधा पुरवा -सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड – प्रतिनिधी

संत जनाबाई मंदिराच्या पाठीमागे बाळुमामाच्या पालखी च्या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना सोई सुविधा पुरविण्याची मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे सखाराम बोबडे पडेगावकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

गंगाखेड शहरात दोन दिवसापूर्वी बाळूमामाच्या मेंढ्या व पालखी आलेली आहे. संत जनाबाई मंदिराच्या पाठीमागे बाळुमामाची पालखी आहे. पालखीच्या दर्शनासाठी शहरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. मोठा मारुती मंदिर पासुन बाळूमामाच्या पालखी कडे जाणाऱ्या मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे .

पुलाच्या बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पडल्याने रस्ता अरुंद झाला आहे. तसेच नगरपालिकेने गावातील कचरा गोळा करून याच रस्त्यावर टाकलेला आहे . रस्त्यावर टाकलेला कचरा पेटवून देण्यात आल्यामुळे धूर पसरत आहे. रस्त्यांवर धूळ उडत आहे. त्यावर पाणी टाकणे गरजेचे आहे.

उपस्थित महीला भक्तासाठी फिरते शौचालय व मुतारी उभारणे गरजेचे आहे.असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर, नारायण धनवटे, विक्रम बाबा इमडे,राहुल साबणे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Views: 343
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सदर क्रमांक:-029 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

सदर क्रमांक:-029 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)