• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तालुकास्तरीय ऑनलाइन इंग्रजी वकृत्व स्पर्धेत मनस्वी भामरे ग्रामीण भागात प्रथम

माणगंगा by माणगंगा
April 16, 2022
in महाराष्ट्र
0
तालुकास्तरीय ऑनलाइन इंग्रजी वकृत्व स्पर्धेत मनस्वी भामरे ग्रामीण भागात प्रथम

तालुकास्तरीय ऑनलाइन इंग्रजी वकृत्व स्पर्धेत मनस्वी भामरे ग्रामीण भागात प्रथम

तऱ्हाडी:- आमदार अमरीशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त १४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “तालुकास्तरीय ऑनलाईन इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत” ग्रामीण विभाग अ गटातून प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तऱ्हाडी या शाळेतील मनस्वी प्रमोद भामरे या विद्यार्थिनीने प्राप्त केला.

आज दिनांक १५एप्रिल रोजी आर.सी.पटेल मेनबिल्डींग शिरपूर येथे आयोजित “पारितोषिक वितरण समारंभात शिरपूर एज्युकेशन सोसायटी चे सीईओ डॉ. उमेश शर्मा व मुख्याध्यापक सी डी पाटील व गणेश साळुंके या मान्यवरांच्या हस्ते मनस्वी प्रमोद पाटील हीचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गुणगौरव करण्यात आला.

यावेळी शिक्षण विस्तारअधिकारी .एफ.के.गायकवाड, केंद्रप्रमुख अनिल बाविस्कर, मुख्याध्यापक .गणेश पवार .पालक प्रमोद पाटील व योगीता भामरे उपस्थित होते वर्गशिक्षिका शिवांगी बाळाजी देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Views: 302
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
भाजप चे खासदार – नारायण राणे यांनी महसूलमंत्री असताना केलेला प्रताप ऊघड !!

भाजप चे खासदार - नारायण राणे यांनी महसूलमंत्री असताना केलेला प्रताप ऊघड !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)