• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासूनच इंग्रजी विषयात आवड निर्माण व्हावी :- डॉ. उमेश शर्मा

माणगंगा by माणगंगा
April 16, 2022
in महाराष्ट्र
0
विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासूनच इंग्रजी विषयात आवड निर्माण व्हावी :- डॉ. उमेश शर्मा

विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासूनच इंग्रजी विषयात आवड निर्माण व्हावी :- डॉ. उमेश शर्मा

आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ

त-हाडी प्रतिनिधी


शिरपूर विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासूनच इंग्रजी विषयात आवड निर्माण व्हावी. त्यांना इंग्रजीचे कोणतेही ओझे वाटू नये.एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातले विद्यार्थीही इंग्रजीत कुठेही मागे राहणार नाहीत.यासाठी संस्थेच्या माध्यमातून सदैव प्रयत्न करण्यात येत आहेत.यासाठी कोरोना काळातही संस्थेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. शालेय अभ्यासक्रमा सोबतच विविध स्पर्धाही कोरोना असला तरी ऑनलाइन घेण्यात आल्या,असे प्रतिपादन संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांनी केले.ते शिरपूर शहरातील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होते.


यावेळी संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा,
केंद्रप्रमुख अनिल बाविस्कर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय वरसाळे, मुख्याध्यापक सी. डी.पाटील, गणेश साळुंके, ईश्वर पाटील,आर.टी. भोई, सय्यद इफतेखार,क्रांती जाधव,मनीषा अँडरीस,अनिता थॉमस ,स्मिता पंचभाई आदीं उपस्थित होते.


शहरातील आर सी पटेल प्राथमिक शाळेत दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी आर सी पटेल संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त इंग्रजी वकृत्व स्पर्धा घेण्यात येते. १४ सप्टेंबर २०२१ रोजी सदर स्पर्धा कोरोना असल्याने ऑनलाईन घेण्यात आलेली होती. त्यानंतर ही कोरोनाची परिस्थिती असल्याने सदर स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ बाकी होता.सध्या कोरोना ची परिस्थिती काही प्रमाणात कमी झाल्याने १६ एप्रिल रोजी सदर स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला.


सदर इंग्रजी वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन व्हिडिओ जमा करण्यात आलेले होते. यातही तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सी.डी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र माळी व विवेकानंद ठाकरे यांनी तर आभार गजेंद्र जाधव यांनी मानले.

    स्पर्धेतील बक्षीस प्राप्त विद्यार्थी
   ग्रामीण गट ( इयत्ता पहिली व दुसरी )  

प्रथम मनस्वी पाटील ( जिल्हा परिषद शाळा तऱ्हाडी ) , द्वितीय आरोही चौधरी ( आर सी पटेल प्राथमिक शाळा खर्दे ) ,तृतीय कुंदन पाटील ( आर सी पटेल प्राथमिक शाळा भोरखेडा )


ग्रामीण गट :- ( इयत्ता तिसरी व चौथी )
प्रथम अजमीना खाटीक ( जिल्हा परिषद शाळा होळ ), द्वितीय उन्नती राजपूत ( आर सी पटेल प्राथमिक शाळा अहील्यापुर ) , तृतीय देवराज पाटील ( आर सी पटेल प्राथमिक शाळा खर्दे ) व कुणाल धनगर ( आर सी पटेल प्राथमिक शाळा टेकवाडे )


शहरी गट इयत्ता ( पहिली व दुसरी )
प्रथम प्रियांश बारी ( आर सी पटेल प्राथमिक शाळा शिरपूर ), द्वितीय वसुधा तोरसल्ले ( आर सी पटेल प्राथमिक शाळा शिरपूर ), जुई सूर्यवंशी ( एच आर पटेल प्राथमिक शाळा शिरपूर )
शहरी गट ( इयत्ता तिसरी व चौथी )
प्रथम दर्शील बाविस्कर ( आर सी पटेल प्राथमिक शाळा शिरपूर ,काव्या पाटील ( आर सी पटेल प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी ) , तृतीय वंश पाटील ( आर सी पटेल प्राथमिक शाळा वाल्मिक नगर ) व भूमिका देवकर ( आर सी पटेल प्राथमिक शाळा रामसिंग नगर )
आश्रम शाळा गट


प्रथम राधिका पावरा ( आर सी पटेल प्राथमिक आश्रम शाळा निमझरी ), द्वितीय रवींद्र पावरा ( आर सी पटेल प्राथमिक आश्रम शाळा निमझरी ) तृतीय साहिल पावरा ( आर सी पटेल आश्रम शाळा शिरपुर )
इंग्रजी माध्यम गट ( इयत्ता पहिली व दुसरी )
प्रथम हर्शिता महाजन ए आर पटेल सीबीएससी स्कूल शिरपूर , द्वितीय रुद्र देशमुख एम आर पटेल इंग्लिश मीडियम स्कूल शिरपूर,तृतीय रुद्रांश पाटील ( ए आर पटेल सीबीएससी स्कूल शिरपूर )
इंग्रजी माध्यम गट ( इयत्ता तिसरी व चौथी ) प्रथम अद्वैता पाटील ( ए आर पटेल सीबीएससी स्कूल शिरपूर ), द्वितीय अर्णव विसावे ( ए आर पटेल सीबीएससी स्कूल शिरपूर ) ,तृतीय हितश्री सोनगिरे आर सी पटेल इंग्लिश मीडियम स्कूल शिरपूर
खुला गट


प्रथम दक्ष अग्रवाल ( ए आर पटेल सीबीएससी स्कूल शिरपूर ) द्वितीय गायत्री सोनवणे ( एच आर पटेल प्राथमिक शाळा शिरपूर ) तृतीय जानवी बेहरे ( एच आर पटेल प्राथमिक शाळा शिरपूर )

Views: 351
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन युवक युवतींनी घेतल्या भेटीगाठी

देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन युवक युवतींनी घेतल्या भेटीगाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)