• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन युवक युवतींनी घेतल्या भेटीगाठी

माणगंगा by माणगंगा
April 16, 2022
in सांगली
0
देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन युवक युवतींनी घेतल्या भेटीगाठी

देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन युवक युवतींनी घेतल्या भेटीगाठी

हणमंत वडीये, ता कडेगांव येथील येरळामाई जनसहयोग फाउंडेशनचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

सांगली ;

आपलं गाव आपल्या नसानसात भिनलेलं असतं. आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो, तरी आपल्या मनातलं गाव आपल्याला नेहमीच खुणावत राहतं. गावाबाहेर राहीलेला प्रत्येक व्यक्ती आतून गावाशी जोडलेला असतो. प्रत्येक वर्षी यात्रा व दिवाळी या सणाला नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असणाऱ्या सर्वांना मातृभूमीची ओढ लागलेली असते.


आपण गावी येतोही, पण चार सहा दिवस मिळालेल्या सुट्टीत गावातील सर्वांना भेटता येत नाही, ही खंत अनेकांच्या मनात असते. यावर उपाय म्हणून येरळामाई जनसहयोग फाउंडेशनने गावच्या यात्रेनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यात नोकरी व्यवसायानिमित्त राहिलेल्या सर्वांच्या भेटीगाठी घडवून आणत आपल्या मित्रपरिवाराचा स्नेहमेळावा घेऊन गावपांढरीतील स्नेह वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे.असे प्रतिपादन जनसहयोग फाउंडेशन, चे संस्थापक डॉ. अशोक मोरे यांनी
हणमंतवडिये येथे केले.


येरळामाई जनसहयोग फाउंडेशनचा स्नेह मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आज शनिवारी, दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद शाळा हणमंतवडिये येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक मोरे,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मेजर पांडुरंग शितोळे,प्रमुख पाहुणे मारुती शिरतोडे,ॲड.सुभाष पाटील यांच्या हस्ते संस्थेच्या लोगो चे अनावरण करण्यात आले.

या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मारुती शिरतोडे सर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की गावाच्या सर्वागिण विकासात आपले ही योगदान असावे हे संघटीत क्षेत्रातल्या नोकरदारांना वाटणं,त्यांनी एकत्र येणं व त्यासाठी येरळामाई जनसहयोग फौंडेशनची निर्मीती करणं हे निश्चीतच आपल्या गावासाठी गौरवास्पद बाब आहे.यात सहभागी पदाधिकाऱ्यांनी शोध,संशोधन,उपक्रम या त्रिसूत्रीचा आधार घेऊन समाजपरिवर्तनाच्या लढ्यात गावपातळीवर जमेल तेवढा सहयोग द्यावा..अँड सुभाष पाटील (बापू), म्हणाले की गावाला असणारा पुरोगामी परंपरेचा वारसा विचारात घेऊन फौडेशन ने वाटचाल करावी.माजी प्राचार्य संजीव मोरे , अनुराधा मोरे (माई) यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.


तसेच यावेळी गावातील नोकरी,व्यवसायानिमित्त बाहेर असणाऱ्या युवक युवतींसोबतच गावातील ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला हजेरी लावत स्नेह वृद्धिंगत करण्याच्या सोहळ्याला प्रोत्साहन दिले.


या स्नेहमेळाव्यास इंजिनिअर निरंजन मोरे,पोलीस उपनिरीक्षक पवन मोरे,उपअभियंता सुहास मोरे,जि.प.शाळा हणमंतवडियेचे उपक्रमशील शिक्षक आप्पासाहेब जाधव, गावातील प्रतिष्ठित नागरिक जयराम मोरे आदींनी आपल्या भावना व मते व्यक्त करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांची ओळख प्रा. कॅप्टन डॉ शंकर माने
यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव सुभाष मंडले यांनी केले व संस्थेच्या सहखजिनदार सौ. गितांजली मोरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Views: 705
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
राज्यपांलांच्या हस्ते कु. आकांक्षा विरकर हिला अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

राज्यपांलांच्या हस्ते कु. आकांक्षा विरकर हिला अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)