• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

“प्रा. डॉ .माधव कदम यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग”

माणगंगा by माणगंगा
April 27, 2022
in महाराष्ट्र
0
“प्रा. डॉ .माधव कदम यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग”

“प्रा. डॉ .माधव कदम यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग”

—————————————-

त-हाडी

येथील जी. टी .पाटील महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. माधव कदम यांनी नुकतेच उदगीर येथे संपन्न झालेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘सीमावर्ती भागातील निमंत्रित कवी’ संमेलनात आपला सहभाग नोंदविला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उदयगीरी महाविद्यालय व अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात गुजरात व मध्य प्रदेश लगतच्या सीमावर्ती भागातील नंदुरबार जिल्ह्यातील प्राध्यापक डॉ. माधव कदम यांची सीमावर्ती भागातील निमंत्रित कवी म्हणून निवड करण्यात आली होती. संमेलनाच्या कवि विभागात सीमावर्ती भागातून नंदुरबार मधून ते एकमेव निमंत्रित कवी म्हणून सहभागी झाले होते. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे हे संमेलनाचे अध्यक्ष होते. तर राज्यमंत्री संतोष बनसोडे स्वागताध्यक्ष होते.

निमंत्रित कवींच्या काव्यवाचन समारंभासाठी लक्ष्मण लच्छमन्ना हे अध्यक्ष होते .डॉ. माधव कदम यांनी आपली “वावर “ही कविता कवी संमेलनात सादर केली. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व मानधन देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जळगांव, धुळे-नंदूरबार चे पदाधिकारी व मार्गदर्शक माजी प्राचार्य तानसेन जगताप,जेष्ठ प्राध्यापिका डॉ शशिकला पवार मॅडम यांच्यासह सर्वांनी अभिनंदन केले आहे.

Views: 264
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
रघुराज मेटकरी यांना साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

रघुराज मेटकरी यांना साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)