• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

रघुराज मेटकरी यांना साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

माणगंगा by माणगंगा
April 27, 2022
in सांगली
0
रघुराज मेटकरी यांना साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित
अभिनंदन


विलास खरात

विटा ;

प्रतिकूल परिस्थितीत साहित्यक्षेत्राची आवड जोपासली. दूर दृष्टीतून साहित्य निर्मिती केली. साहीत्य सेवा मंडळाच्या माध्यमातून विविध साहित्यीक अपक्रमांचे आयोजन केले. मुक्तांगण वाचनालय उभे करून वाचन चळवळ वाढविली. विटेकरांना समाजाला साहित्यरूची निर्माण व्हावी यासाठी सतत धडपड सुरू ठेवली. अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेवून गेल्या ४५ वर्षात ४१ साहित्य संमेलनाचे नेटके संयोजन केले. दिग्गज व नामवंत साहित्यीक, कवी, वक्त्यांची मंदियाळी विटे नगरीत अवतरली ती तुमच्या अथक परिश्रमामुळेच!

काव्य व्यक्तीचरित्र, कथासंग्रह, कादंबरी अशा अनेक साहित्य प्रकरणातील आपली पुस्तके प्रकाशीत आहेत. हे आपल्या साहित्य अभिरुचीचे व विपूल लेखनाचे प्रतिक आहे. आपले संपूर्ण कुटुंब साहित्य सेवेत रमते, हा आपल्या साहित्यावरच्या निस्सिम प्रेमाचा भाग मानावा लागेल. तमाम विटेकर व विविध गावातील असंख्यांना कवि, साहित्यीक, साहित्य ससिक बनविण्यासाठी आपले महत्वपुर्ण योगदान आहे. शिक्षण क्षेत्रातही आपले कार्य उंच आहे.

विविध क्षेत्रात खास करून साहित्य क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळवले आहेत. साहित्य जगणाऱ्या आणि साहित्य उन्नतीसाठी तन-मन-धन अर्पण करणाऱ्या विटे नगरीला संमेलनाचं गांव अशीही ओळख निर्माण करून देणाऱ्या साहित्य साधकास. पुरस्काराने गौरविण्यात आले त्याबद्दल सरांचे

अभिनंदन, धन्यवाद मानतो कळावे आयु विलास खरात सचिव साहित्य रत्न डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली मो नंबर ९२८४०७३२७७

Views: 281
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
लोकशास्र सावित्री च्या कलाकार मंडळींनी दिली समतभूमीला भेट.सर्वांनीच आवर्जून पहावे असे सावित्री नाटक–सत्यशोधक ढोक

लोकशास्र सावित्री च्या कलाकार मंडळींनी दिली समतभूमीला भेट.सर्वांनीच आवर्जून पहावे असे सावित्री नाटक--सत्यशोधक ढोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)