• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

लोकशास्र सावित्री च्या कलाकार मंडळींनी दिली समतभूमीला भेट.सर्वांनीच आवर्जून पहावे असे सावित्री नाटक–सत्यशोधक ढोक

माणगंगा by माणगंगा
April 28, 2022
in महाराष्ट्र
0
लोकशास्र सावित्री च्या कलाकार मंडळींनी दिली समतभूमीला भेट.सर्वांनीच आवर्जून पहावे असे सावित्री नाटक–सत्यशोधक ढोक

लोकशास्र सावित्री च्या कलाकार मंडळींनी दिली समतभूमीला भेट.

सर्वांनीच आवर्जून पहावे असे सावित्री नाटक–सत्यशोधक ढोक

पुणे-लोकशास्र सावित्री नाटकाचा पुण्यातील पहिला प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवार दि.29 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5.30,(वेळेतच सुरू होणार) वाजता होणार आहे.

या नाटकाचा हा पुण्यातील 26 शो असून यापूर्वी मुंबई , नाशिक, रायगड, पनवेल अशा अनेक ठिकाणी सर्व शो फुल झाले असून या कलाकार मंडळी चे म्हणणे आहे की फुले दाम्पत्य यांनी पुण्यनगरीतून आपल्या सामाजिक , शैक्षणिक कार्याचा प्रारंभ करून महिलांना ज्ञानाची गंगा प्रथम पाजली म्हणूनच आजच्या महिला सामाजिक, राजकीय,शैक्षणिक वैज्ञानिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतल्याचे जाणवत आहे.ही पुण्याई सावित्री जोती मिळाली आहे.परंतु आज लोक महापुरुषांचे फहक्त पुतळ्याला हार घालताना दिसतात पण त्यांचे विचार मनात रुजवत नाहीत.

खरे तर त्यांचे विचाराने आपण पुढे जाऊन भावी पिढीला आदर्श,विचार देण्याची गरज आहे त्यासाठी आमची रंगभूमी काम करीत आहे.पुढे समता भूमीवर सायली,अश्विनी, कोमल , म्हसके हे कलाकार मंडळी म्हणाले की आम्ही समतभूमीवरील महात्मा फुले वाड्यात येऊन धन्य झालो असून या ठिकाणीही ऊर्जा घेऊन यापुढे आम्ही अतिशय जोमात काम करून सावित्री चा विचार प्रत्येक माणसाचे मनात रुजवून एक महिला शिकली तर सर्व कुटुंब साक्षर होते त्याप्रमाणेच विचारांचा जागर आम्ही जागृत करणार आहोत.तरी सर्वांनी हे नायक पाहण्यास विसरू नये असे आवाहन सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी केले तर पुढे ढोक असेही म्हणाले की या कलाकार मंडळी चा फुले एज्युकेशन तर्फे योग्य तो सन्मान प्रयोग झालेवर करणार आहे तसेच भारतभर याचे प्रयोग सुकर व्हावेत असे शुभेच्छा देऊन मदत करणार असल्याचे म्हंटले.यावेळी जागृती न्युज चॅनेल चे संपादक विजय भुजबळ उपस्थित होते तर आकाश ढोक यांनी आभार मानले.

Views: 387
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
गृहविभागातील तुरुंग खात्यामध्ये 300 करोड रुपयांचा “कारागृह व्यवस्थापन आणि बदली घोटाळ्यात भ्रष्टाचार

गृहविभागातील तुरुंग खात्यामध्ये 300 करोड रुपयांचा "कारागृह व्यवस्थापन आणि बदली घोटाळ्यात भ्रष्टाचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)