बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करावी
आटपाडी वंचित बहुजन आघाडी
आटपाडी ;
बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात यावा व त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी यासाठी आटपाडी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार, राजकुमार राठोड यांना निवेदन देण्यात आले, यावेळी वंचित बहुजन आघाडी चे आटपाडी तालुका अध्यक्ष, माननीय साहेबराव चंदनशिवे, शैलेंद्र आईवळे, अबासो काटे, नवनाथ जावीर, शरद वाघमारे, दीपक सावंत, संतोष सावंत, नंदकुमार पवार, राहुल खरात, सौरभ वाघमारे, निखिल भोसले, शाहरुख मुलानी