• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मंदिर जीर्णोद्धार अडथळा ठरणारा विद्युत पोल सखाराम बोबडे पडेगावकर यांनी हटवला
हरंगुळच्या शिवभक्तात समाधान

माणगंगा by माणगंगा
April 30, 2022
in महाराष्ट्र
0
मंदिर जीर्णोद्धार अडथळा ठरणारा विद्युत पोल सखाराम बोबडे पडेगावकर यांनी हटवलाहरंगुळच्या शिवभक्तात समाधान

मंदिर जीर्णोद्धार अडथळा ठरणारा विद्युत पोल सखाराम बोबडे पडेगावकर यांनी हटवला
हरंगुळच्या शिवभक्तात समाधान

गंगाखेड प्रतिनिधी

राजा भर्तरीनाथ महाराज यांच्या कार्याने मराठवाडाभर प्रसिद्ध असलेल्या हरंगुळ येथे सुरु असलेल्या शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात अडथळा ठरणारा विद्युत पोल परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या पुढाकाराने शुक्रवारी हटवण्यात आला.हा पोल हटवल्याने शिवभक्तात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गावातील मुख्य रस्त्याच्या शेजारी शिव मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. मंदिराच्या गाभार्‍या शेजारीच गावाला वीज पुरवठा करणारा लोखंडी पोल आल्याने जीर्णोद्धाराच्या कामात अडथळा येत होता. गावचे सरपंच बिबण पठाण यांनी ही बाब सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर घातली. सखाराम बोबडे पडेगावकर, रामेश्वर भोसले यांना हरंगुळ मध्ये बोलावून घेऊन त्यांना प्रत्यक्ष पोल व जीर्णोद्धाराच्या कामाची परिस्थिती दाखवली

.यानंतर सखाराम बोबडे यांनी लागलीच महावितरणचे अधिकारी श्री कैलास फड यांच्याशी संपर्क साधून हा पोल हटवावा अशी विनंती केली होती व निवेदनही दिले. शुक्रवार रोजी महावितरण कर्मचारी व मजूर यांनी भर उन्हात पोल हटवत बाजूला उभा करण्यात आला. मंदिराच्या हद्दीत विद्युत प्रवाह असलेला पोल हटविण्यात आल्याने जीर्णोद्धाराच्या कामास मोठ्या वेगाने सुरू झाली. चार मे रोजी या मंदिराच्या कळसरोहन कार्यक्रम होणार आहे. पोल हटवला गेल्याने शिवभक्तांनी समाधान व्यक्त केले. सरपंच बिबन पठाण यांनी सर्वांचे आभार मानले.

Views: 483
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आमदार गोपीचंद पडळकर यांना केंद्राची  x दर्जाची सुरक्षा

आमदार गोपीचंद पडळकर यांना केंद्राची x दर्जाची सुरक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)