आमदार गोपीचंद पडळकर यांना x दर्जाची सुरक्षा
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना x दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
तसेच अभिनेत्री कंगना राणावत, भाजप नेते किरीट सोमय्या,आमदार नवनीत राणा यांचे सह पडळकर यांना केंद्रामार्फत x सुरक्षा पुरविण्यात आली आहे
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या वर हल्ला झाला होता त्यानंतर ही काही ठिकाणी हल्ले झाले होते या गोष्टीचा विचार करून आमदार पडळकर यांना सुरक्षा देण्यात असली आहे







