• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातासमुद्रापार झेंडा रोवला

माणगंगा by माणगंगा
May 2, 2022
in महाराष्ट्र
0
शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातासमुद्रापार झेंडा रोवला

त-हाडी :  ता शहादा तालुक्यातील येथेल शेतकरी विनोद पटेल यांनी आपल्या कृषी ज्ञानाच्या आधारावर व अनुभवावर आधुनिक शेती करत केळीची लागवड केली. पूर्णवेळ शेतीत खर्च केला. वेगवेगळे प्रयोग, तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आपली केळी इराण, अफगाणिस्तान या आखाती देशांमध्ये पाठविली. शेतीत नेहमी वेगळे वेगळे प्रयोग करून जिद्दीच्या बळावर सातासमुद्रापार केळी पोहोचवली.

    शहादा तालुक्यात बहुतांश शेतकरी प्रयोगशील शेती करीत असून विविध प्रकारचे पिके घेऊन उत्पादित झालेल्या मालाच्या सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. त्यातच हिंगणी (ता. शहादा )येथील विनोद पटेल यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून आहे, त्या ज्ञानाचा वापर व तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन शेती कसणे सुरू केले त्यात त्यांनी हिंगणी शिवारात असलेल्या एकूण क्षेत्रापैकी तीन एकरात जैन केळी प्रकाराच्या सुमारे  चार हजार केळीच्या रोपांची ठिंबक सिंचनावर लागवड केली.आतापर्यंत सुमारे 23 टन माल विक्री गेला असून एका केळीच्या घडाचे वजन 22 ते 25 किलो वजन आहे.लागवडीनंतर पुरेसे शेतीचे ज्ञान नसल्याने तज्ञांकडून  माहिती मिळवण्यात कोणताही कमीपणा मनात ठेवला नाही. विविध आधुनिक पद्धतीचा अवलंब करून केळीची बाग फुलविली त्यात बाग पाहून अनेकांनी भेटी दिल्या तर काहींनी मार्गदर्शन केले. केळीला सध्या हजार रुपयांहून अधिक दर मिळत असून केळीच्या दर्जा पाहून अधिकाधिक भाव मिळत असतो. परिसरात असलेल्या लोकल मार्केट पेक्षा निश्चितच भाव जास्त मिळतो, त्यामुळे शेतकऱ्याला ही दोन पैसे जास्त मिळत असल्याने परदेशात निर्यात वाढली आहे.

    #परिसरातून केळीआखाती देशात ……

   जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.केळीच्या दर्जानुसार केळीची तोडणी होते. तोडणी केल्यानंतर बॉक्स पॅकिंग करून गाडी भरली जाते. थेट नाशिक, रवाना झाल्यानंतर 13 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवले जाते. तद्नंतर बंदरावर कंटेनरमध्ये भरुन जहाजाद्वारे आखाती देशांमध्ये रवाना होते. एका हंगामात जिल्ह्यातून तून विविध खरेदीदार कंपन्यांकडून सुमारे दीड हजार कंटेनर केळी आखाती देशात पाठवली जाते.

  #योग्य नियोजन, मेहनत…..

शेतकरी विनोद पटेल यांनी ऊस, पपई, मिरची या पिकासोबत तीन एकरात लागवड केलेल्या केळीच्या बागेकडे विशेष लक्ष देत  रोपांचा लागवडीपासून ते काढणीपर्यंत बंधनआग्रो कंपनी जि सांगली चे व्यापारी श्री नंदकुमार पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी वेळोवेळी सुचविलेल्या उपयांनुसार रोपांची वाढ होण्यासाठी खतांची मात्रा व पाण्याचे योग्य नियोजन करून केळीची बाग फुलविली.  केळीच्या  लॉट रवाना करण्यात आला असून अजून मोठ्या प्रमाणावर केळी बागेत शिल्लक आहे. आखाती देशात केळी निर्यात होत असल्याचा  मनस्वी आनंद होत असल्याचे श्री…. विनोद पटेल सांगतात.

  फोटो -आखाती देशात पाठवल्या जाणाऱ्या केळीच्या वाहना समवेत शेतकरी

Views: 261
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अन् स्वप्र सत्यात उतरलं

अन् स्वप्र सत्यात उतरलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)