• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कोठली येथे महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..!

माणगंगा by माणगंगा
May 11, 2022
in महाराष्ट्र
0
कोठली येथे महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..!

कोठली येथे महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..!

त-हाडी

  • महाराणा प्रतापसिंहजी यांची जयंती व जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त कोठली ता.शहादा येथे युवकमित्र परीवार तर्फ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 20 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्यादेवी रावल यांच्याहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गोकुळबाई पाटील ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसरपंच ठाणसिंग गिरासे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त आसाराम माळी, पोलीस पाटील सूकदेव पाटील,राजेंद्र बाबूसिंग गिरासे हे होते.

  • शिबिराच्या सुरवातीस महाराणा प्रतापसिंह यांच्या फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले.सालाबादप्रमाणे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती व जागतिक रेडक्रॉस दिननिमित्त दरवर्षी कोठली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.या वर्षी शहादा ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सदर शिबीराचे आयोजन युवकमित्र परीवाराचे संस्थापक प्रवीण महाजन,युवकमित्र परिवाराचे समनवयक बादलसिंग गिरासे,सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गिरासे,सरदारसिंग गिरासे,उमेश माळी, गोकुळ माळी, राहुल राजपूत, दिपकसिंग गिरासे यांनी केले होते.रक्त संकलनकामी शहादा ब्लड बँकेचे डॉ.नजीम तेली व स्टाफचे सहकार्य लाभले.आभार बादलसिंग गिरासे यांनी मानले.
Views: 165
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
महात्मा फुले सेवा संघटनेचा नाविन्यपर्ण उपक्रम*

महात्मा फुले सेवा संघटनेचा नाविन्यपर्ण उपक्रम*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)