• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महात्मा फुले सेवा संघटनेचा नाविन्यपर्ण उपक्रम*

माणगंगा by माणगंगा
May 11, 2022
in महाराष्ट्र
0
महात्मा फुले सेवा संघटनेचा नाविन्यपर्ण उपक्रम*

महात्मा फुले सेवा संघटनेचा नाविन्यपर्ण उपक्रम* ================================

डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील= महात्मा फुले ब्रिगेड सेवा संस्था सध्या महाराष्ट्राभर गोरगरिबांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम करीत आहे यात गरीब होतकरू हुशार विद्यार्थी, गरीब विधवा महिला व 60 वर्षावरील स्री पुरुष यांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान संघटना देते या संघटनेचे सभासद फी 13 60 रुपये आहे याचाच एक भाग म्हणून दिनांक 10 मे 2022 रोजी शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथिल गरीब कुटुंबातील वर-वधू योगेश दत्तू माळी व रोशनी योगेश माळी त्यांना लग्नासाठी आर्थिक मदत म्हणून या दिवशी पंधरा हजार रुपये रोख मदत धुळे जिल्हा डीडीसी बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी युवा आघाडी महात्मा फुले ब्रिगेड अमळनेर चे अध्यक्ष कल्पेश संजय माळी संजय माळी वराड़ी व ग्रामस्थ उपस्थित होते वरील कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र महात्मा फुले ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष आर जी खैरनार सर यांनी केले होते

Views: 157
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मुंबईत अनेक ठिकाणी छापे, दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर NIA ची मोठी कारवाई

मुंबईत अनेक ठिकाणी छापे, दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर NIA ची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)