अंजनी येथे तासगाव कवठेमहांकाळ मतदार सौघाचे दमदार युवा नेतृत्व रोहिदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी व व्हिजेएनटी सेल च्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या वेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव पै.ताजुद्दीनभैय्या तांबोळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजयभाऊ कोळी व्हीजेएनटी सेल चे जिल्हा अध्यक्ष धनाजीराव जाधव ओबीसी नेते रमजान भाई मुल्ला युवा नेते दिंगबर पाटील हिंगणगाव चे युवा नेतृत्व नितीन पाटील शहर उपाध्यक्ष विशाल रसाळ विद्यार्थी संघटनेचे अमृत चव्हाण सुरगौडतात्या पाटील दिग्विजय देसाई चव्हाण सर उपस्थित होते