• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपुर विवाह समारंभांना हजेरी लावताना लोकप्रतिनिधींची होतेय दमछाक

माणगंगा by माणगंगा
May 11, 2022
in महाराष्ट्र
0
शिरपुर विवाह समारंभांना हजेरी लावताना लोकप्रतिनिधींची होतेय दमछाक

शिरपुर विवाह समारंभांना हजेरी लावताना लोकप्रतिनिधींची होतेय दमछाक

त-हाडी प्रतिनिधी

शिरपुर तालुक्यात व त-हाडी परिसरात वधू-वरांकडील मंडळीचा उपस्थितीचा वाढला आग्रह आणि वाढत्या तापमानात शिरपुर तालुक्यात विवाह समारंभाची मोठ्या थाटामाटात लगबग सुरू आहे. या विवाह समारंभांना उपस्थित राहण्यासाठी लोकप्रतिनिधी मंडळींची अक्षरश: दमछाक होताना दिसत आहे.

शिरपुर तालुक्यातील प्रत्येक गावात एकाच दिवशी आठ ते दहा विवाह होत आहेत. या विवाह समारंभात राजकीय पुढारी यांनी उपस्थित राहिले पाहिजे, यासाठी वधू व वराचे आई-वडील राजकीय नेते मंडळींना विनंती करीत आहेत. राजकीय पुढाऱ्यांना त्यांचा हा अट्टहास मोडता येत नाही त्यामुळे दिवसभरात जमेल तेवढ्या समारंभास विविध पक्षांचे नेते भेट देताना पाहावयास मिळत आहेत. खासदार, आमदार, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य,सभापती,सरपंच पंचायत समिती सदस्य, नगरसेवक विविध पक्षांचे पदाधिकारी यांची चांगलीच पंचाईत होत आहे.विवाह समारंभाचा धूमधडाका सुरू असतानाच सूर्य आग ओकत आहे. शिरपुर तालुक्यातील तापमान ४१ ते ४२ अंशांच्या घरात गेले आहे त्यामुळे अशा कडक उन्हात विवाह समारंभात अनेकांना उन्हाचा तडाखा बसत आहे.

एकाच दिवशी नेत्यांना १५ ते २० विवाह पत्रिका येत आहेत. त्यामुळे नेतेमंडळी विवाहाच्या दिवशी सकाळी घराबाहेर पडून जमेल तशी उपस्थिती लावण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी स्वयंपाक सुरू असताना तर काही ठिकाणी परतण्याच्या वेळी काही ठिकाणी विवाह लावण्याच्या वेळी व काही ठिकाणी विवाह सुरु व संपण्याच्या वेळी हजेरी लावत आहेत. तथापि, यातून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्नही होत आहे.

▪️”” लग्नसराईचा हंगाम सगळीकडे सध्या धूमधडाक्यात सुरू आहे. दोन वर्षे कोरोनामुळे लग्न सोहळ्यावर निर्बंध होते. मात्र, सर्व निर्बंध शासनाने उठविल्याने लग्न सोहळे धूमधडाक्यात साजरे होत आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर लग्न सोहळ्यासाठी आवर्जून जावे लागते. वेळेवर जाता आले नाही तरी हजेरी लावावीच लागत आहे.
त-हाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच, जयश्री धनगर यांनी सांगितले

Views: 326
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कै साहेबराव सोमा पाटील माध्यामिक विद्यालय त-हाडी स्वच्छ विद्यालय पुरस्कार मुल्यमापन समितीकडून पाहाणी

कै साहेबराव सोमा पाटील माध्यामिक विद्यालय त-हाडी स्वच्छ विद्यालय पुरस्कार मुल्यमापन समितीकडून पाहाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)