• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

नगर विकास मंत्र्यांनी आटपाडी नगरपालिके बाबतचा अन्याय दूर करावा –भारततात्या पाटील

माणगंगा by माणगंगा
May 12, 2022
in सांगली
0
नगर विकास मंत्र्यांनी आटपाडी नगरपालिके बाबतचा अन्याय दूर करावा –भारततात्या पाटील


नगर विकास मंत्र्यांनी आटपाडी नगरपालिके बाबतचा अन्याय दूर करावा पाटील


आटपाडी तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरांमध्ये ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत, नगरपालिकेत करण्याचा निर्णयाला छेद देत आटपाडी वर अन्याय करण्यात येत आहे. राजकीय स्वार्थापोटी शिवसेना व भाजपने आटपाडी शहराला विकासापासून वंचित ठेवले असून नागरिकांवर अन्याय केला आहे. तसेच लढा उभारला असून आता न्याय देवतेकडे याचिका दाखल केली आहे.


न्यायालयात सरकारने अहवाल प्राप्तीनंतर तीन महिन्यात ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत, नगरपालिकेत करण्याची ग्वाही दिली आहे
त्यामुळे नगर विकास मंत्र्यांनी आटपाडी वरच्या नगरपालिके बाबतचा अन्याय दूर करावा व तत्काळ नगरपालिका जाहीर करावी असे प्रसिद्धीपत्रकात मध्ये म्हटले आहे

तसेच आटपाडी शहराचा विस्तार शहराच्या विकासाला नगरपालिका गरजेचे असून त्याबाबत शासनाने निर्णय घेऊन यापूर्वी अनेक वेळा अधिसूचना जाहीर केल्या, अधिसूचना जाहीर झाल्यानंतर आटपाडी ग्रामपंचायत निवडणूक न लढण्याची भूमिका सर्व पक्षांनी जाहीर केली
आम्ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला परंतु सर्वप्रथम भाजपने दगाफटका करत आटपाडी करांना विकास ऐवजी सत्ता महत्त्वाची असल्याचे दाखवून दिले

निवडणुकीत सरपंचपद शिवसेनेला मिळाले नगरपालिका होणार नाही याची दक्षता घेतली शिवसेना-भाजपने आटपाडीकरांची शुद्ध फसवणूक केली आहे.
साडेतीन ते चार वर्षे आटपाडी शहराचा विकास ठप्प आहे आम्ही या प्रश्नी आंदोलन करून भूमिका मांडली आटपाडीत शिवसेना व भाजपच्या छुप्या युतीवर प्रकाश टाकला .लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी माननीय न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.


याचिकेच्या अनुषंगाने राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अहवालानंतर तीन महिन्यात आटपाडी ग्राम नगरपालिका करण्याबाबतचे मान्य दिले आहे. त्यानंतर माननीय न्यायालयाने दिलेल्या उत्तराप्रमाणे शासनाने विलंब करण्याऐवजी आटपाडी ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपालिकेत करावे यासाठी नगरविकास मंत्री यांनी पुढाकार घ्यावा या पूर्वी सांगलीत नगर विकास मंत्र्यांनी आटपाडी नगरपालिका निर्माण करणे बाबत ची हमी दिली होती त्यामुळे आटपाडीकरांचा समस्यामुक्त करण्याची ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपालिकेमध्ये करावे सत्ता आणि राजकारणासाठी नागरिकांना वेठीस धरू नये असे प्रसिद्धी पत्रकारांमध्ये म्हटले आहे.

Views: 205
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मना आस आधाराची नसेल आधार तर जीवन लाचार—शुभांगी गादेगावकर

मना आस आधाराची नसेल आधार तर जीवन लाचार---शुभांगी गादेगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)