• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

परभणी ते चौंडी विशेष बस सेवेसाठी विभागीय नियंत्रक यांना निवेदनपरभणी ते चौंडी विशेष बस सेवेसाठी विभागीय नियंत्रक यांना निवेदन

माणगंगा by माणगंगा
May 16, 2022
in महाराष्ट्र
0
परभणी ते चौंडी विशेष बस सेवेसाठी विभागीय नियंत्रक यांना निवेदनपरभणी ते चौंडी विशेष बस सेवेसाठी विभागीय नियंत्रक यांना निवेदन

परभणी ते चौंडी विशेष बस सेवेसाठी विभागीय नियंत्रक यांना निवेदन

सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकर

प्रतिनिधी

31 मे रोजी चौंडी येथे होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवासाठी परभणी विभागाच्या प्रत्येक आगारातून विशेष बस सेवा सोडण्याची मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांचे नेतृत्वाखाली विभागीय नियंत्रक परभणी यांचेकडे एका निवेदनाद्वारे गुरूवारी करण्यात आली.

31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे भव्यदिव्य जन्मोत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने चौंडी येथे देशभरातून हजारो भाविक भक्त, अहिल्या प्रेमी जमा होतात. परभणी जिल्ह्यातूनही चौंडी येथे जाणाऱ्या भाविक भक्त व अहिल्याप्रेमिंची संख्या मोठी आहे . परभणी जिल्ह्यातील हजारो लोक अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्यासाठी चौंडी येथे जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी परभणी विभागाच्या प्रत्येक आगारातून म्हणजे गंगाखेड, पाथरी, शेलु जिंतूर ,परभणी वसमत ,कळमनुरी आणि हिंगोली या सर्व आगारातीतून बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मा जिल्हाधिकारी आणि परिवहन मंत्री यानाही या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या. यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर यांचे सह ,ज्येष्ठ समाजसेवक विक्रम बाबा इमडे, धनगर साम्राज्य सेनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष रविकांत हारकळ, समाजाचे युवा जिल्हाध्यक्ष राजकुमार दंडवते आदींची उपस्थिती होती.

Views: 451
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

गंगाखेड ते नरळद यात्रा स्पेशल बससेवा सुरू
सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)