• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गंगाखेड ते नरळद यात्रा स्पेशल बससेवा सुरू
सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार

माणगंगा by माणगंगा
May 16, 2022
in महाराष्ट्र
0

गंगाखेड ते नरळद यात्रा स्पेशल बससेवा सुरू
सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार

गंगाखेड प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध संत देवईमाय संस्थान नरळद याठिकाणी यात्रेनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी बसेची मागणी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केली होती. सोमवार पासून गंगाखेड ते नरलद यात्रा स्पेशल बस सेवेस सुरुवात झाल्याची माहिती आगारप्रमुख ज्ञानेश्वर हडबे यांनी दिली.

नरळद येथे जाण्यासाठी भक्तांना सोय व्हावी यासाठी यात्रा स्पेशल बस सुरू कराव्यात अशी मागणी गंगाखेड आगार प्रमुख ज्ञानेश्वर हाडबे यांच्याकडे करण्यात आली होती. परभणी लोकसभा मतदार संघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर , वाघलगाव चे माजी सरपंच नारायण धनवटे, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे , विक्रम बाबा इमडे, मरडसगावचे नागेश शिंदे आदींनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. नरलद येथे संत देवयमाय यांची समाधी आहे. येथे दर्शनासाठी जिल्हाभरातून हजारो भाविक दरवर्षी जमा होतात. 16 मे सोमवार व 17मे मंगळवार असे दोन दिवस या ठिकाणी यात्रा भरते. या संस्थानचे मठाधिपती ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांनी भक्तांना या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकाद्वारे केलेले आहे. यात्रेस दरवर्षी हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

कोरोना परिस्थिती संपल्यानंतर पहिल्यांदाच ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असून या वर्षी दर्शनासाठी उपस्थित असंणाऱ्या भाविकांची संख्या मोठी राहणार आहे. मंगळवारी दुपारी संस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या निवेदनाची आगार प्रमुख यांनी तात्काळ दखल घेतली असून या मार्गावर दर एक तासाला बस सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवासी भक्तांना काही अडचण आल्यास आगार प्रमुखाशी संपर्क साधण्याचे आव्हानही त्यांनी केलेले आहे.

Views: 398
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक रासप स्वबळावर लढणार:महादेव जानकर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक रासप स्वबळावर लढणार:महादेव जानकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)