• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक रासप स्वबळावर लढणार:महादेव जानकर

माणगंगा by माणगंगा
May 16, 2022
in सांगली
0
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक रासप स्वबळावर लढणार:महादेव जानकर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक रासप स्वबळावर लढणार:महादेव जानकर

माणगंगा न्यूज पोर्टल जत:-

जत विधानसभा निवडणुक रासप लढवणार.
माजी मंत्री महादेव जानकर यांनी जत येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.
येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक रासप स्वबळावर लढणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी जत येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिवते,मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सरगर,संजय माने, राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्र्चिम महाराष्ट्राचे युवक आघाडीचे अध्यक्ष अजित पाटील,जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब थोरात, राष्ट्रीय समाज पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बंडू डोंबाळे,कोसारी सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन किसन टेंगले, कंठीं सोसायटीचे संचालक अनिल दादा मदने, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अखिल नगारजी, उपस्थित होते.
यावेळी बोलताना जानकर म्हणाले की येणाऱ्या निवडणुकीत भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती ची वाट बघत बसू नका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असून.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे निवडून आले पाहिजे यासाठी जोरदार प्रयत्न करा.त्याच बरोबर सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा.गट गट विसरून एकसंधपणे कामाला लागा, असे आवाहन करत‌.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार असेल,असे सांगत जत विधानसभा मतदारसंघात रासपचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी आतापासून कामाला लागा.असे आवाहनही राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक जानकर यांनी केले.

Views: 501
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
त-हाडी ता शिरपुर जि धुळे: खरीप पूर्व हंगाम चे नियोजन ग्राम कृषि विकास समिती सभा

त-हाडी ता शिरपुर जि धुळे: खरीप पूर्व हंगाम चे नियोजन ग्राम कृषि विकास समिती सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)