हाजी अब्दुल हाजी नजीर लोहार यांचे निधन
पुसद :- हाजी अब्दुल हाजी नजीर लोहार यांचे 18 मे रोजी वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे.
रिलायबल ट्रॅव्हल्स चे संचालक मो.वसीम जोया लोहार यांचे ते आजोबा होते.
त्यांच्या मागे मरहूम मो.हनीफ लोहार , हाजी मो.इस्माईल लोहार , एजाज अहमद लोहार हे तीन मुले , पाच मुली , नातवंड बराच मोठा आप्त परिवार आहे. पुसद च्या मोहम्मदीया मस्जिद जवळ च्या मुस्लिम कब्रस्तान मध्ये 19 मे रोजी सांयकाळी 5 वाजता त्यांची दफनविधी पार पडली शहरातील प्रतिशिष्ठ नागरिक , राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी , पत्रकार मंडळी व समाजबांधवांनी सांत्वनपर भेंट देवून शोक व्यक्त केला.







