• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या जयंतीदिनी परभणी ते चौंडी धावणार विशेष बसेस

माणगंगा by माणगंगा
May 21, 2022
in महाराष्ट्र
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या जयंतीदिनी परभणी ते चौंडी धावणार विशेष बसेस

पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या जयंतीदिनी परभणी ते चौंडी धावणार विशेष बसेस

महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग
विभागीय नियंत्रकांची माहिती

प्रतिनिधी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी 31 मे रोजी परभणी विभागातील प्रत्येक आगारातून विशेष बस धावणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी पत्राद्वारे दिली. सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या निवेदनानंतर महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रयोग परभणीत राबविण्यात येत आहे.

चोंडी तालुका जामखेड जिल्हा नगर अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी 31 मे रोजी महाराष्ट्रातूनच नव्हे तर तमाम भारतभरातून लाखो अनुयायी ,अहिल्या प्रेमी अभिवादनासाठी जमतात. मिळेल त्या वाहनाने अहिल्याप्रेमी चौंडी येथे जात असले तरी परभणी लोकसभा मतदारसंघातील लहान बालके, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही सवलतीच्या दरात अहिल्यादेवींच्या अभिवादनासाठी जाता यावे यासाठी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, धनगर साम्राज्य सेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हारकळ, युवा नेते राजकुमार दंडवते, विक्रम बाबा इंमडे यांच्या सामूहिक प्रयत्नातून दिलेल्या निवेदनानंतर बस सोडण्याचा निर्णय विभागीय नियंत्रकांनी घेतला. विभागीय नियंत्रण जोशी यांनी नुकतेच सखाराम बोबडे पडेगावकर यांना पत्र पाठवून बसेस सोडणार असल्याची माहिती कळवली.

आजपर्यंतच्या इतिहासात चौंडी येथे जाण्यासाठी बस सोडण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असणार आहे. 31 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड ,सेलू जिंतूर ,पाथरी ,हिंगोली, कळमनुरी, वसमत ,परतूर ,मंठा ,घनसावंगी आगारातून बसेस धावणार आहेत. बसच्या संखेला कसलीही मर्यादा असनार नसून जितके जास्त प्रवासी उपलब्ध होतील तेवढी बसेसची संख्या वाढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. एकूणच अहिल्या प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नारायणराव धनवटे यांनी केले आहे.

Views: 472
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
७६ वर्षांच्या मातेने तोडली परंपरा ! कपाळाला लावले कुंकू,पायात घातली जोडवी !

७६ वर्षांच्या मातेने तोडली परंपरा ! कपाळाला लावले कुंकू,पायात घातली जोडवी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)