मोहम्मद जिब्रान यांची एम.आय.एम पक्षात शहर सचिव पदी नियुक्ति…
पुसद :- ऑल इंडिया मजलिस ए – इत्तेहादुल मुसलमीन सरचिटणीस महाराष्ट्र राज्य व मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला च्या आदेशनुसार युवा कार्यकर्ते मोहम्मद जिब्रान यांची निवड करण्यात आली . शहर मध्ये कार्यशील युवकांची फळी तयार करून एम . आय.एम. पक्ष संघटन वाढविण्यासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांची शहर सचिव पदी नियुक्ती करण्यात आली
. ही नियुक्ती कृष्णा जाधव युवक उपाध्यक्ष मराठवाडा व यवतमाळ वाशीम यांनी केली . सैय्यद सिद्दिकोदिन तालुकाध्यक्षा , अमजद खान शहराध्यक्ष , फिरोज खान युवक तालुकाध्यक्ष , मोहसीन खान युवक शहराध्यक्ष , मिर्झा आदिल बेग पक्षाचे प्रवक्ता , मिर्झा आवेस बेग कार्याध्यक्ष , डॉ . मो . जुबेर तालुका कार्याध्यक्ष , सद्दाम निर्बान मीडिया प्रभारी तालुका व शहर , सुलतान खान शहर सरचिटणीस , मोहम्मद मुफीज किदवई शहर सचिव , अतीक शेख युवक तालुका व शहर कार्याध्यक्ष उपस्थित होते .