• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

उन्हाच्या तीव्रतेचा भाजीपाल्याला तडाका

माणगंगा by माणगंगा
May 24, 2022
in महाराष्ट्र
0
उन्हाच्या तीव्रतेचा भाजीपाल्याला तडाका

त-हाडी
उन्हाची तीव्रता वाढल्याने याचा फटका भाजीपाला पिकाला बसला आहे. यामुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गृहणीचे किचनचे गणित कोलमडले आहेत.
बटाटे, वांगे, टमाटे, मिरची, आद्रक,कोथिंबीर,भेंडीसह सगळ्याच भाज्यांचे दर वाढले आहेत. दरवर्षी भाजीपाल्याचे दर उन्हाळ्यात वधारले असतात. यंदा मात्र मुबलक पाणीसाठा असूनही दर वाढले आहेत.


उन्हाळ्याच्या सुरवातीला एक दोन महिने भाजीपाल्याचे दर समाधानकारक असतात. मात्र सध्या शेतकरीवर्ग खरीपपूर्व हंगामाची तयारीला लागला असून यात काही शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात भाजीपाला लागवडीतून कमाई करून उन्हाळ्याच्या शेवटी मिळेल तेवढे उत्पन्न काढून शेतकरी खरीपपूर्व मशागतीसाठी शेत खाली करून मशागतीची कामे उरकून घेत आहेत. स्थानिक ठिकाणी व जिल्ह्यातुन भाजीपाल्याची आवक घटल्याने सध्या भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत.


(चौकट साठी)


मार्केट मध्ये भाजीपाल्याची आवक घटल्याने प्रत्येक भाज्यांचे दर वाढले आहेत.मेथी, पालक सह इतर पालेभाज्याची आवक मागच्या महिन्यात
चांगली होती. म्हणून पालेभाज्याचे दर कमी होते. मात्र सध्या आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने भाव वाढलेले आहेत.आणखी पंधरा ते वीस दिवस भावात तेजी राहील असा अंदाज भाजीविक्रेत्याकडून सांगण्यात आले.पालेभाज्यांसह वांगे, बटाटे, मिर्ची, काकडी, फ्लावर, आदी भाज्यांचे दर वाढले आहेत.


【 गृहिणी म्हणतात, बजेट बिघडले 】


१) किराणा, दूध, भाजीपाला,गॅस, आदी सर्वच वाढल्याने किचनचे बजेट बिघडले आहेत.काय खरेदी करावे काय खरेदी करू नये, हे उमजत नाही.सगळेच भाव वाढल्याने गृहणीसमोर मोठा प्रश्न आहे.
२) गॅस महागल्यामुळे यापूर्वीच किचनचे बजेट बिघडले आहेत.किराणा सामानाचे ही दर वाढलेले आहेत.बाजारात सध्या काहीच स्वस्त नाही.महागाईने कळस गाठला आहे.असे अनेक महिलांकडून ऐकायला मिळत आहे.
भाज्यांचे दर प्रतिकिलो
बटाटे – २५ रुपये किलो
गवार – ४० रुपये किलो
लाल कांदा – १० रुपये किलो
वांगे – ४० रुपये किलो
शेवगा – ४० रुपये किलो
टमाटे – ४० रुपये किलो
भेंडी – ४० रुपये किलो
काकडी – ३० रुपये किलो
कोथिंबीर – ५ व १० रुपये जुडी

Views: 325
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नरळद यात्रेतून एसटीला 12 हजाराचे उत्पन्न

नरळद यात्रेतून एसटीला 12 हजाराचे उत्पन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)