• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नरळद यात्रेतून एसटीला 12 हजाराचे उत्पन्न

माणगंगा by माणगंगा
May 24, 2022
in महाराष्ट्र
0
नरळद यात्रेतून एसटीला 12 हजाराचे उत्पन्न

नरळद यात्रेतून एसटीला 12 हजाराचे उत्पन्न

गंगाखेड प्रतिनिधि
नरळद यात्रेनिमित्त दोन दिवस सोडण्यात आलेल्या यात्रा स्पेशल बस गाड्या च्या माध्यमातून एसटीला बारा हजाराचे उत्पन्न मिळाल्याची माहिती आगारप्रमुख ज्ञानेश्वर हाडबे यांनी मंगळवारी सत्कारा वेळी बोलताना दिली.
16 व 17 मे रोजी दोन दिवस संत देवयमाय संस्थान नरलद येथे यात्रा भरली होती. यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी बस गाड्या सोडाव्यात अशी लेखी मागणी केल्यानंतर गंगाखेड आगाराचे आगारप्रमुख ज्ञानेश्वर हाडबे यांनी यात्रा स्पेशल बस सोडण्याची व्यवस्था केली होती. गंगाखेड ते राजुर मार्गावर बस गाड्या धावल्या.

याचा नरलद ते राजूर व नरलद ते गंगाखेड या दोन्ही मार्गावरील भाविकांना फायदा झाला. एकूण तीनशे साठ किलोमीटरचा प्रवास करत या बस गाड्यांनी गंगाखेड आगाराला 12136 रुपयाचे उत्पन्न मिळवून दिले. मंगळवारी संत देवीईमाय संस्थानचे मठाधिपती ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर यांच्या हस्ते व परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आगारातील अधिकारी व यात्रा स्पेशल बस ची संकल्पना मांडणारे नारायणराव धनवटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एसटी आगाराचे अधिकारी पौल, मरडसगावं चे माजी सरपंच जयदेव मिसे, माजी सरपंच नारायणराव धनवटे ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयवंत कुंडगीर ,जोशी समाज संघटनेचे रामेश्वर भोळे आदींची उपस्थिती होती.

Views: 456
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिरपूर जात्यावरची सकाळचे गाणे झाले पडद्याआड संस्कृतीचा विसर

शिरपूर जात्यावरची सकाळचे गाणे झाले पडद्याआड संस्कृतीचा विसर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)