• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर जात्यावरची सकाळचे गाणे झाले पडद्याआड संस्कृतीचा विसर

माणगंगा by माणगंगा
May 24, 2022
in महाराष्ट्र
0
शिरपूर जात्यावरची सकाळचे गाणे झाले पडद्याआड संस्कृतीचा विसर

शिरपूर जात्यावरची सकाळचे गाणे झाले पडद्याआड संस्कृतीचा विसर

त-हाडी प्रतिनिधी ललिता खोंडे

शिरपूर तालुक्यातील त-हाडी परिसरात संस्कृतीचा विसर पडत चाललेला आहे.’दळण दळते जना जात्यावर ज्वारी, गाईन गुण मी देवा ये तू माझ्या दारी, पूर्वी महिला हे गाणं पहाटेच्या वेळी जात्यावर बसून दळण दळताना म्हणायच्या, पण एकविसाव्या शतकात वाटचाल करताना अनेक भारतीय जुन्या रूढी, परंपरा व संस्कृतीचा विसर पडला आहे. याचबरोबर जात्यावरील गाणीही आता पडद्याआड चालली आहेत. ग्रामीण भागात जात्यावरील गाणी लोकप्रिय होती. पहाटे उठून महिला जात्यावर दळण दळताना गाणी म्हणत असत. त्या काळात वीज नव्हती. साहजिकच पिठाच्या गिरण्याही नव्हत्या. अशावेळी महिला आपल्या घरातील दळण जात्यावर दळत होत्या. जात्यावर दोन किंवा तीन महिला बसून एकावेळी ४ ते ५ पायल्या धान्य सुमारे दोन तासांत दळत होत्या.

ग्रामीण भागात हे दृश्य असायचे घराघरांतून निघणारा धूर. मध्येच कोंबड्याचे आरवणे या सर्व गोष्टी म्हणजे ग्रामीण भागातील वगेळे जीवन होते, असे अनेक जण सांगतात.तो काळ वेगळा होता. आता सगळं काही बदललं बाबा त्या वेळची जात्यावरची गाणी सुरात, मधूर आवाजात असायची. आजची कसली आलीत गाणी, नुसता धांगडधिंगा,अशी
प्रतिक्रिया ज्येष्ठ माहिला ग.भा. केवळबाई चव्हाण यांनी व्यक्त करतात. त्या म्हणतात की त्या काळातील गोष्ट काही औरच. एक रूपया खिशात असला की समदा बाजार पिशवी भरून यायचा.

आता शंभर रूपयात पिशवीचा कोपरा भरत नाय, हळूहळू काळ बदलला इंजनावरील पिठाच्या गिरण्या सुरू झाल्या. गिरणी सुरू आहे हे ओळखता यावे, म्हणून इंजिनच्या धुराच्या नळकांडीवर डबा बांधत असत. त्याचा पूकपूक आवाज आला की पिठाची गिरण चालू आहे, असे ओळखायची नंतर गावात इलक्ट्रिक पिठाच्या गिरण्या झाल्या आणि जाती बंद पडली. पार कोपन्यात जाऊन पडली. जात्यावरील गाणी बंद पडली. आधुनिक युगाकडे झेपावताना भारतीय संस्कृती, कला मागे पडून पाश्च्यात्य धुंद संगीत सुरू झाले. त्यामुळे सावळदबारा ग्रामीण भागातील कला आता संपुष्टात आली आहे अशा ज्येष्ठ महिला ग.भा. केवळबाई चव्हाण यांनी दै. देशोन्नतीचे प्रतिनिधी ललिता खोंडे यांच्याशी बोलताना सांगितले.

Views: 845
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अमर शिंदे  राष्ट्रीय कला गौरव पुरस्काराचा मानकरी ठरला

अमर शिंदे राष्ट्रीय कला गौरव पुरस्काराचा मानकरी ठरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)