• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात, सामाजिक सलोखा राहावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन…

माणगंगा by माणगंगा
May 28, 2022
in सांगली
0
मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात, सामाजिक सलोखा राहावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन…

मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात, सामाजिक सलोखा राहावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन…

सांगली

समाजात शांतता राहावी, सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने आज सांगली जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, काही विघ्नसंतोषी हिसंक प्रवृत्तीचे लोक मशिदीवरील भोंगे,हनुमान चालीसा,मंदिर- मशिद वरून समाजात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारत देशात सर्व जातीचे व धर्माची लोक बंधुता टिकवून आनंदाने राहात असताना काही जातीयवादी राजकीय पक्ष, संघटना जाती धर्माचा नावाने दंगली निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा डाव आखत आहेत. अस्थिरता निर्माण करत सामाजिक परिस्थिती बिघडू पाहत आहेत

अश्या लोकांवर तातडीने कारवाई करा व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे, जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी, जिल्हासंघटक संजय कांबळे, अनिल मोरे, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ मिरज तालुकाध्यक्ष मोहसीनखान मुल्ला तसेच मिरज शहर अध्यक्ष आसलम मुल्ला, जाफर बेग, इ.हनीफअल्लाबक्ष मुल्ला, इ.युनूस बेग,इ.जाफर बेग, असिफ जमादार, यांच्या बरोबर मुस्लीम समाजातील शिक्षित वर्ग मोठ्या संख्याने उपस्थित होते.

Views: 391
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३९ वी जयंती महानगरपालिकेत साजरी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३९ वी जयंती महानगरपालिकेत साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)