• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सोनवद धरणावरील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करून सौर यंत्रणा बसवा प्रकाश पाटील*

माणगंगा by माणगंगा
May 29, 2022
in महाराष्ट्र
0
सोनवद धरणावरील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करून सौर यंत्रणा बसवा प्रकाश पाटील*

सोनवद धरणावरील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करून सौर यंत्रणा बसवा प्रकाश पाटील*

डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील

शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव जवळ महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून सोनगीर सह 18 गावे पाणीपुरवठा योजना, कापडणे पाणीपुरवठा योजना इत्यादी बर्‍याच वर्षापासून कार्यान्वित केलेल्याआहेत या योजनांमुळे पिण्याच्या पाण्याचा व वापराच्या पाण्याचा प्रश्‍न बऱ्याच गावांचा सुटत होता परंतु मागील बऱ्याच वर्षापासून जास्तीच्या विज बिल अ भावी व वीज बिल पाणीपट्टी वसुली नसल्याने व न भरल्यामुळे या योजना बंद आहेत

आता उन्हाळा असल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहे काही ठिकाणी या योजनांच्या पाईपलाईन लिकेज झालेले आहेत व तुटलेल्या आहेत पंपसेट काही प्रमाणात नादुरुस्त आहेत यांची दुरुस्ती व्हावी शासनाचे वीजबिल परवडत नसल्याने या प्रकल्पाच्या जवळच असलेल्या डोंगरावर सौर ऊर्जेचे साधनांची निर्मिती करावी जेणेकरून वीज भरण्याची कटकट राहणार नाही व पाईप लाईन दुरुस्ती झाल्यानंतर नागरिकांना सतत कायम सुरळीत पाणी मिळेल म्हणून शासनाने वरील दोन्ही गोष्टींची तातडीने दखल घेऊन या परिसरातील नागरिकांचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा अशी मागणी धुळे व नंदूरबार जिल्हा डी ड़ी सी बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केलेलीआहे

Views: 351
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
प्रसिद्धीमाध्यमांनी डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी सोहळ्याला सहकार्य करावे.स्वागताध्यक्ष राजेंद्रआण्णा देशमुख.

प्रसिद्धीमाध्यमांनी डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी सोहळ्याला सहकार्य करावे.स्वागताध्यक्ष राजेंद्रआण्णा देशमुख.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)