• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

प्रसिद्धीमाध्यमांनी डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी सोहळ्याला सहकार्य करावे.स्वागताध्यक्ष राजेंद्रआण्णा देशमुख.

माणगंगा by माणगंगा
May 29, 2022
in सांगली
0
प्रसिद्धीमाध्यमांनी डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी सोहळ्याला सहकार्य करावे.स्वागताध्यक्ष राजेंद्रआण्णा देशमुख.

प्रसिद्धीमाध्यमांनी डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी सोहळ्याला सहकार्य करावे.

स्वागताध्यक्ष राजेंद्रआण्णा देशमुख.


आटपाडी दि. २९ (प्रतिनिधी )


डॉ.शंकरराव खरात जन्मशताब्दी निमित्त साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दि.११ व १२ जुलै,२०२२ रोजी होत असलेल्या सोहळ्याला प्रसारमाध्यमातील सर्व पत्रकारांनी आपले घरचे काम समजून सहकार्य करावे असे आवाहन खानापूर-आटपाडीचे माजी आमदार व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रआण्णा देशमुख यांनी केले.


आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.डॉ.शंकरराव खरात यांचे सुपुत्र डॉ.रविंद्र खरात, प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात,ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक,संपादक लक्ष्मणराव खटके, आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर पुजारी,सतीश भिंगे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.


राजेंद्रअण्णा देशमुख बोलताना पुढे म्हणाले,आटपाडी तालुक्यामधील पाच साहित्यिकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. या भागाचे नाव सातासमुद्रापलीकडे नेण्याचे काम केले आहे. या भागाला फार मोठी साहित्यिक परंपरा लाभलेली आहे. हे वर्ष डॉ.शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. यानिमित्ताने दि.११ व १२ जुलै, २०२२ रोजी दोन दिवसीय साहित्य संमेलन व जन्मशताब्दी सांगता कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमाला सातत्याने प्रसिद्धी देऊन प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियामधील सर्व पत्रकारांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या स्वतःचे घरचे काम समजून सहकार्य करावे.एवढ्या व्यापक प्रमाणात कार्यक्रम घेण्याचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे आर्थिक नियोजनामध्ये कमतरता राहणार आहे. पुढच्या वर्षी योग्य नियोजनाद्वारे माध्यमांना जाहिरातीद्वारे मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील, तरी यावर्षी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.


प्रारंभी डॉ.शंकरराव खरात साहित्य संमेलन,आटपाडी २०२२ निमित्त तयार करण्यात आलेल्या लोगोचे राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या हस्ते, डॉ.शंकरराव खरात यांचे सुपुत्र रविंद्र खरात,आदि मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.


प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सादिक खाटीक, लक्ष्मणराव खटके,किशोर पुजारी,सतिश भिंगे, सदाशिव पुकळे,भरत पाटील,दादासाहेब वाक्षे,अंकुश मुढे, इत्यादींनी मौलिक सूचना केल्या व या उपक्रमाला सहकार्य करण्याची भावना व्यक्त केेली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांनी आभार मानले.


यावेळी माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब खरात,ज्येष्ठ साहित्यिक बा.ना.धांडोरे,भास्कर बंगाळे, सिताराम सावंत, पत्रकार मंजुषा पवार, प्रियांका पारसे व आदि पत्रकार,मान्यवर उपस्थित होते.

Views: 361
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त 31 मे रोजी पंतप्रधान नरेंदभाई मोदी साधणार लाभार्थ्यांशी संवाद

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त 31 मे रोजी पंतप्रधान नरेंदभाई मोदी साधणार लाभार्थ्यांशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)