• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जुन्या आहेर प्रथेला फाटा देत लग्नात वऱ्हाडी मंडळींना देणार रोपट्याचा आहेरवृक्ष लागवडीचा संदेश देणारी लग्नपत्रिका होतेय व्हायरल

माणगंगा by माणगंगा
May 30, 2022
in महाराष्ट्र
0
जुन्या आहेर प्रथेला फाटा देत लग्नात वऱ्हाडी मंडळींना देणार रोपट्याचा आहेरवृक्ष लागवडीचा संदेश देणारी लग्नपत्रिका होतेय व्हायरल

जुन्या आहेर प्रथेला फाटा देत लग्नात वऱ्हाडी मंडळींना देणार रोपट्याचा आहेर
वृक्ष लागवडीचा संदेश देणारी लग्नपत्रिका होतेय व्हायरल

प्रतिनिधी/ गंगाखेड

वर्षानुवर्षांपासून वेगवेगळ्या वस्तू, कपड्यांचा आहेर देणाऱ्या प्रथेला फाटा देत लग्नाला उपस्थित असणाऱ्या प्रतेक वऱ्हाडी मंडळींना रोपट्याचा आहेर देण्यात येणार आहे. पडेगाव येथील बोबडे परिवाराची वृक्ष लागवडीचा संदेश देणारी आगळी-वेगळी लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना आढळून येत आहे.

पडेगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांची पुतणी ची सो का पुनम व वर सुनील दंडवते कुंभकर्ण टाकळी यांचा विवाह बुधवार 1 जून रोजी पडेगाव येथे होत आहे .

लग्न म्हटलं की आहेर आलाच. साडी काचेची वस्तू, भांडी आदि वस्तू आहेर देण्याची प्रथा आपल्या भागात आहे. आहेर म्हणून देण्यात येणाऱ्या वस्तूतील काही वस्तू एक तर कुणाच्याच कामाला येत नाहीत. पण यासाठी कुणाची तरी पैसे जातातच. काळाची गरज ओळखून सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आपल्या पुतणीच्या लग्नामध्ये रोपट्याचा आहेर करूत अशी संकल्पना मांडली. या संकल्पनेला बोबडे व दंडवते या दोन्ही परिवारातील मंडळींनी चांगला प्रतिसाद दीला. या लग्नासाठी सुंदर पत्रिका तयार करण्यात आली असून कसलाही आहेर घेतला नाही पण येणाऱ्या प्रत्येकास रोपट्याचा आहे देण्यात येणार आहे अशी टीपही छापण्यात आलेली आहे.

पहिल्याच पानावर वृक्ष लागवडीचा संदेश देणारे संदेशही या लग्नपत्रिकेवर प्रकाशित करण्यात आलेले आहेत . ह-भ-प त्र्यंबक महाराज दस्तापुरकर ,ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर ,ह भ प रोहिदास महाराज मस्के ,ह-भ-प नागनाथ महाराज दत्तवाडीकर आदी संत महंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात वृक्ष लागवडीतील अग्रभागी असलेले गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत.

Views: 235
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
२९ वर्षानंतर दहावी बॅच विद्यार्थी -विद्यार्थिनी एकत्र-महाराष्ट्र हायस्कूल खोजेवाडी शाळेस दिली भेट

२९ वर्षानंतर दहावी बॅच विद्यार्थी -विद्यार्थिनी एकत्र
-महाराष्ट्र हायस्कूल खोजेवाडी शाळेस दिली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)