• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे निधन

माणगंगा by माणगंगा
July 6, 2021
in सांगली
0
जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे निधन

जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे निधन


माणगंगा न्यूज जत:-

जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे 87 व्या वर्षी अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले.त्यांची गेल्या चार दिवसापासून प्रकृत्ती खालावली होती. त्यामुळे सांगली येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मावळली.लोकहिताची तळमळ पंधरा वर्षे आमदार 1985 सालची गोष्ट आहे.विधानसभा निवडणुक जवळ होती.एक दिवस जत तालुक्यातील लोक वसंतदादा पाटील यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले,’आमच्या तालुक्यातील मिल्ट्रीवाला लोकांच्यासाठी काम करतोय.त्याला तिकीट द्या.”


माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे पार्थिव दुपारी 4ते6 या वेळेत जत येथील सनमडीकर हॉस्पिटल येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे सायंकाळी 7:00 वाजता सनमडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


दादा त्यांना म्हणाले.’त्या मिल्ट्रीवाल्याला माझ्याकडे घेऊन या.’ मग उमाजीराव सनमडीकर दादांना नागेवाडीत भेटले.तिथं माळावर उभे राहून दादांनी शंब्द देत सांगितले,तू जा.तुझे तिकीट फायनल आहे.तयारीला लाग.’त्यानंतर थेट सनमडीकर काका निवडणुकीत उभे राहिले आणि लोकांच्या अपार प्रेमामुळे आमदार झाले.”


भारतीय सैन्यदलात शिपाई,हवालदार,नायक या पदावर काम केलेले आणि 1985 साली जत विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या जीवनाचे पैलू अकालनीय आहेत.जत तालुक्यातील सनमडी या गावात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झालेले.सनमडीकर काका सामाजिक क्षेत्रातील कामामुळे आमदार पदापर्यंत पोहचू शकले.त्यांचे वडील मरीआई देवीचे पुजारी होते.


अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उमाजी सनमडीकर यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले.नंतर 1962 साली सैन्यात दाखल झाले होते.भारतीय सैन्यदलातील शिपाई ते आमदार असा माझा प्रवास झाला.1985,90 आणि 2004 साली असं तीन वेळा मी आमदार झालो.माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मला महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली.”असे सनमडीकर काका कायम सांगत असायचे.


जत साखर कारखाना उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते.त्याशिवाय सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून त्यांनी गोरगरीब नागरीकांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे.तेथे पाॅलीटेक्निक,इंग्लिश मेडियन स्कूल,नर्सिंग कॉलेज अशा संस्था उभारून तालुक्यातील हाजारो विद्यार्थ्यांचा शिक्षणाची सोय केली आहेत,त्याचबरोबर शेकडो तरूणांच्या हाताला या संस्थेच्या माध्यमातून काम मिळवून दिले आहे.त्याशिवाय म्हैसाळ सिंचन योजनेसह तालुक्यातील अनेक विकासकामे खेचून आणून त्यांनी तालुक्यातील विकासाला महत्व दिले होते.अखेरच्या क्षणापर्यंत ते लोंकाची नाळ जुळलेले आमदार राहिले होते.त्यांचे असे आकस्मिक जाण्याने तालुक्याचे अपार नुकसान झाले आहे,त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना….

Views: 218
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आटपाडीचे तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या दमदार कामगिरी बद्दल आरपीआयच्या वतीने सन्मान

आटपाडीचे तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या दमदार कामगिरी बद्दल आरपीआयच्या वतीने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)