महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिंदखेड़ा तालुका कांग्रेस ह्यांच्या वतीने रुग्णालय व गरजु लोकांना फळ,बिस्किट वाटप …
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आक्रमक आणि अभ्यासू अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष मा.श्यामदादा सनेर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगिर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल असलेले पेशंट ह्यांना व गरीब लहान मुलांना केळी,सफ़रचंद,बिस्किट ह्यांचे वाटप करण्यात आले,,त्या प्रसंगी मा.सभापती श्री प्रकाशजी पाटील,शिंदखेड़ा पंचायत समिती सदस्य मा श्री राजेंद्रजी देवरे,शिंदखेड़ा युवक कांग्रेस अध्यक्ष मा.श्री विजेंद्र झालसे कलमाड़ी, व डॉक्टर शीतल शिंदे,डॉक्टर किरण कुमार नगराले,अधी परिचारक रोशन चव्हाण,मनीष बाविस्कर,कक्ष सेवक धनराज पिवाल,सुरक्षा रक्षक कैलास ठाकुर,वाहन चालक योगेश गुजर आदी मान्यवर ह्यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला……
आदरणीय श्री नानासाहेब पटोले ह्यांना दीर्घायुष्य लाभो अश्या शुभेच्छा







