• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नेफडो विकास संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

माणगंगा by माणगंगा
June 7, 2022
in महाराष्ट्र
0
नेफडो विकास संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

नेफडो विकास संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

—————————————-
कल्याण(गुरुनाथ तिरपणकर)-जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५जून रोजी कल्याण येथील वृक्षप्रेमी श्री.विजय बर्गे यांचा त्यांचा नैसर्गिक पर्यावरण कार्यातील विशेष प्राविण्याबद्दल कल्याणच्या नेफडो शहर अध्यक्षा मा.अनिता प्रविण कळसकर यांनी सत्कार केला. वृक्षांची फक्त लागवड करून भागत नाही तर वृक्षांचे संगोपन करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

यांचे उत्तम उदाहरण म्हणजे तरुण कार्यकर्ता विजय बर्गे यांनी अनेक झाडे लावुन समाजाला दाखविले.त्यांचे संगोपन कसे करावे,हे मुलांना शिकविले. आपणही या धरतीचे ऋण लागतो,बालपणापासून अनेक झाडे लावुन मी मोठी केली,त्यांचे संगोपनही छान केले. आज मात्र खूप वर्षांनी झाड लावण्याची संधी मिळाली,आणि मनसोक्त मातीत हुंदडायला मिळाले याचाही आनंद अनिता कळसकर यांच्या चेह-यावर झळकत होतो.

हा कार्यक्रम सोसायटीच्या आवारात कोरोना नंतर प्रथमच राबविण्यात आला होता. यावेळी दोन कडुलिंब,अशोकाची दोन झाड तसेच एक शो च झाड सोसायटीच्या आवारात लावण्यात आली. हल्ली कडुलिंब खूप कमी प्रमाणात रस्त्यावर दिसतात,आपल्या मातीत रुजणारी व औषधी झाडांचे प्रमाण कमी होत असताना आपण सर्वांनी यात सहभागी होऊन निनिसर्गाची काळजी घ्यावी.याप्रसंगी सोसायटीतील मुलांनी आणि काही नागरीकांनी झाड लावुन सहकार्य केले.सर्वांचे धन्यवाद मानुन कार्यक्रमाची सांगता झाली.

Views: 172
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डॉ शंकरराव खरात साहित्य संमेलनास -जयंत पाटील , राम नाईक, रामदास आठवले, विश्वजीत कदम, राजीव खांडेकर, उत्तम कांबळे याची उपस्थिती राहणार – राजेंद्रअण्णा देशमुख

डॉ शंकरराव खरात साहित्य संमेलनास -जयंत पाटील , राम नाईक, रामदास आठवले, विश्वजीत कदम, राजीव खांडेकर, उत्तम कांबळे याची उपस्थिती राहणार - राजेंद्रअण्णा देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)