• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

डॉ शंकरराव खरात साहित्य संमेलनास -जयंत पाटील , राम नाईक, रामदास आठवले, विश्वजीत कदम, राजीव खांडेकर, उत्तम कांबळे याची उपस्थिती राहणार – राजेंद्रअण्णा देशमुख

माणगंगा by माणगंगा
June 8, 2022
in सांगली
0
डॉ शंकरराव खरात साहित्य संमेलनास -जयंत पाटील , राम नाईक, रामदास आठवले, विश्वजीत कदम, राजीव खांडेकर, उत्तम कांबळे याची उपस्थिती राहणार – राजेंद्रअण्णा देशमुख

डॉ शंकरराव खरात साहित्य संमेलनास अनेक नेत्याची उपस्थिती राहणार – राजेंद्रअण्णा देशमुख
जयंत पाटील , राम नाईक, रामदास आठवले, विश्वजीत कदम, राजीव खांडेकर, उत्तम कांबळे

आटपाडी ;
.डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी निमित्त साहित्य संमेलनास राज्याचे मंत्री जयंतराहुमनिकिड नियंत्रनासाठी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक व पाटील, माजी राज्यपाल राम नाईक, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री विश्वजीत कदम, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे असे दिगवज मान्यवर ११ व १२ जुलै रोजी संपन्न होत असलेल्या संमेलनास येत असल्याची माहीती संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी दिली .
श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकार शेतकरी सहकारी सूतगिरणी आटपाडी येथे संपन्न झालेल्या बैठकीत ते बोलत होते .

पहिल्याच साहित्य संमेलनात होणारे सर्वच उपक्रम ताकतीने होण्यासाठी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलावा. पुढच्या वर्षी पासून तीन दिवसीय साहित्य संमेलन घेऊन सर्वांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रारंभी डॉ .शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात यांनी केले, प्रास्ताविक दै . प्रगल्भनायक चे संपादक लक्ष्मणराव खटके यांनी केले .या वेळी अनेक मान्यवरांनी सूचना केल्या . यावेळी काही मान्यवरांचे सत्कार, पुस्तक प्रकाशन आणि श्री.राम नाईक, राजीव खांडेकर यांना मानपत्र देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच शिवाजीराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, विटा बँकेचे संचालक प्रदिपदादा देशपांडे, प्रा.साहेबराव चवरे,माजी प्राचार्य प्रा.डॉ. कृष्णा इंगोले, प्राचार्य प्रा.डॉ. सयाजीराजे मोकाशी, आनंद विंगकर, सुधाकर इनामदार, स्नेहजीत पोतदार, अरुण कांबळे, प्रा .सुनिल तोरणे, प्रा विजय शिंदे, प्रा . चंद्रकांत हुलगे, विठ्ठल गवळी, वसंत विभुते, आप्पासाहेब खरात, प्रा . सुनिल दबडे, आनंदराव ऐवळे, सचिन वाघमारे, जीवन सावंत ,नरेंद्र दिक्षीत, मंगलनाथ देशमुख, पांडुरंग माळी, स्नेहजीत पोतदार, रमेश जावीर, विठ्ठल लांडगे, विनोद सकट, चंद्रवर्धन लांडगे, सुभाष बनसोडे, अशोक पवार, नंदकुमार खरात सदाशिव पुकळे, दगडु लिंगडे,अंकुश मुढे, हे उपस्थित होते .
फोटो – राजेंद्रअण्णा व मान्यवर

Views: 192
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये विधवा भगिनींनीसाठी मदत आराखडा तयार करण्याचे डॉ.नीलम गो-हे यांचे निर्देश

मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये विधवा भगिनींनीसाठी मदत आराखडा तयार करण्याचे डॉ.नीलम गो-हे यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)