तऱ्हाडी येथील ज्युनिअर सायन्स कॉलेजचा बारावी चार निकाल शंभर टक्के
कै, आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील उच्च माध्यमिक विद्यालय यशाची परंपरा कायम


!!त-हाडी प्रतिनिधी!! शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथील कै ,आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील संकुलातील ज्युनियर सायन्स कॉलेजचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा शंभर टक्के लागला आहे तरी
प्रथम -दर्पण राकेश रंघुवशी(८९:३४) व्दितीय. मंदार योगेश पाटील (८९:१७) तृतीय. जागृती हेमंत सोनवणे (८९:००)
यांनी यश संपादन केले आहे यशस्वी विद्यार्थ्यांनचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष साहेबराव भामरे उपाध्यक्ष निंबा नंथु भामरे सचीव – विजय साहेबराव भामरे
सुधीर साहेबराव भामरे प्राचार्य नितीन पाटील मुख्याध्यापक एन. एच कश्यप प्रा.डॉ दिलवरसिंग गिरासे सरपंच जयश्री धनगर, उपसरपंच उजनबाई अहिरे,, सुनील धनगर क्रीडा शिक्षक रावसाहेब चव्हाण व सर्व संचालक मंडळ व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे







