पथारे गावात विकासरत्न सरकार साहेब रावल कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या दाखल झाडे लावून शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
शिंदखेडा तालुक्यातील पथारे येथे सरकार साहेब रावल कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी झाडे लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अतंर्गत विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती, माती परीक्षण किड व रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन शेतीविषयक विविध समस्या उपाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी कृषीकन्या मजुंषा जाधव,हर्षदा गवळी, अर्चना चाटे, मयुरी भलकोर,समीक्षा कांड्रे,प्रांजल बेडसे आणि अंकिता कुवर यांनी झाडे लावून झाडे जगवा अस संदेश गावकऱ्यांना दिला यावेळी सरपंच डॉ.जयदिप जाधव यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली







