• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डोंगरगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस विद्युत पुरवठा बंद शेती पिकांचे नुकसान *

माणगंगा by माणगंगा
June 10, 2022
in महाराष्ट्र
0
डोंगरगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस विद्युत पुरवठा बंद शेती पिकांचे नुकसान *

डोंगरगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस विद्युत पुरवठा बंद शेती पिकांचे नुकसान *

. _______________________________

डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील__

दि 10 जून रोजी संध्याकाळी पाच ते सहाच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पहिला पाऊस झाला या पावसामुळे मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाला वरदान मिळाले असून शिल्लक राहिलेल्या शेतीचे प्रत्यक्ष मशागतीचे काम आता सुरू होणार आहे व लगेचच दुसरा पाऊस पडल्यावर पेरणी. सुरू होईल परंतु आज झालेल्या वादळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिक पोल वाकले तारा तुटल्या यामुळे विद्युत पुरवठा पूर्णपणे कोलमडला आहे लाईट नसल्यामुळे दिवाबत्ती पिठाच्या गिरण्या सार्वजनिक पाणीपुरवठा दैनंदिन जीवन यावर विपरीत परिणाम झालेला आहे यासंदर्भात जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी तातडीने वीज वितरण कंपनीला दूरध्वनी द्वारे यासंदर्भात कळविलेले आहे

आता वीज वितरण कंपनी किती तत्पर काम करते यावर अवलंबून आहे या वादळी वाऱ्यामुळे शेतात चाळीमध्ये असलेला कांदा पत्रे उडाल्याने ओला झालेला आहे व नुकसान झालेले आहे शेतात असलेला चारा ओला झालेला आहे शेतातील मोठमोठी झाडे उन्मळून पडलेली आहेत

एकंदरीत पावसाबरोबर चांगली उमेद धरुण बसलेल्या शेतकऱ्यांसमोर या वादळी पावसामुळे शेळीचे व कांद्याचे जे नुकसान झालेले आहे ते संकट उभे आहे यातून सावरण्यासाठी ज्या शेतकऱ्यांचे या वादळामुळे शेती पिकांचे व चाळ चे नुकसान झालेले आहे त्यांचे पंचनामे करून शासन स्तरावरून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केलेले आहे

Views: 204
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कळमसरे गावात विकासरत्न सरकार साहेब रावल कृषी महाविद्यालयातील कृषीदुत दाखल…

कळमसरे गावात विकासरत्न सरकार साहेब रावल कृषी महाविद्यालयातील कृषीदुत दाखल…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)