• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

खरीप हंगामात बोगस बियाणे विकणाऱ्या,व जादा दराने युरिया विकणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करणार – तालुका कृषी अधिकारी -पोपट पाटील

माणगंगा by माणगंगा
June 12, 2022
in सांगली
0
खरीप हंगामात बोगस बियाणे विकणाऱ्या,व जादा दराने युरिया विकणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करणार – तालुका कृषी अधिकारी -पोपट पाटील

खरीप हंगामात बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करणार -पोपट पाटील

आटपाडी तालुक्या मध्ये कृषी केंद्राकडून बोगस बियाणे विकले जात आहे,अशा यापूर्वी अनेक तक्रारी आल्या आहेत. जर बोगस बियाणे विकताना एखादा कृषी केंद्र वाला सापडला तर त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी पोपट पाटील यांनी सांगितले

अनेक दुकानदार बियाणे विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना पावती देत नाहीत ,तरी शेतकऱ्यांनी पावती दुकादरकडून मागून घ्यावी. बियाणे पिशवी फोडताना लेबल नसणाऱ्या बाजूंनी फोडावी व ती पिशवी व बिल शेतकऱ्याने जपून ठेवावे, जर बियाणे उगवले नाही ,तर त्या बियाणाच्या कंपनी विरोधात तक्रार करून भरपाई मिळू शकते त्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना पावती घेणे गरजेचे आहे.

यापूर्वी असे अनेक प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सावधानतेचा इशारा बाळगणे गरजेचे आहे. अनेक दुकानदार शेतकऱ्यांना बियाणे खरेदीची पावती देत नाहीत, असे प्रकार तालुक्यांमध्ये अनेक वेळा घडले आहेत. तरी दुकानदारांनीही शेतकऱ्यांना पावती द्यावी व शेतकऱ्यांनी पावती मागून घ्यावी असे आव्हान पोपट पाटील यांनी केले आहे

.
पुढे म्हणाले बाजरी व मक्याचे बियाणे अनुदानावर कृषी विभाग उपलब्ध करीत आहे ,तरी शेतकऱ्यांनी एकत्र ग्रुप करून बियाणे खरेदी करावे, कारण तालुक्याच्या गावापासून 50 ते 60 किलोमीटरवर काही गावे आहेत ,एकट्याला ये-जा करणं शक्य नाही, त्यासाठी शेतकऱ्यांच्या ग्रुप करून बियाणे खरेदी करावेत आमच्याकडून सर्व ती मदत शेतकऱ्यांना केली जाईल.
त्याचबरोबर युरियाचे लिंकिंग होत असलेच्या अनेक दिवसापासून तक्रारी आहेत.

येणाऱ्या खरीप हंगामाच्या सीझनला जर युरियाचे लिंकिंग झाले तर कृषी सहाय्यक किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. जादा दराने युरीया कोणीही घेऊ नये, युरियाचा तुटवडा असेल तर कृषी विभागाची संपर्क साधावा व त्या भागातील दुकानदाराचे नाव आम्हाला कळवावे असेही तालुका कृषी अधिकारी पोपट पाटील यावेळी म्हणाले.
फोटॊ -तालुका कृषी अधिकारी पोपट पाटील

Views: 166
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
नॅशनल हेराल्ड प्रकरणी एका पैशाचाही गैरव्यवहार नाही; सोनियाजी,राहुलजींना ईडीची नोटीस द्वेषभावनेने !: अतुल लोंढे

नॅशनल हेराल्ड प्रकरणी एका पैशाचाही गैरव्यवहार नाही; सोनियाजी,राहुलजींना ईडीची नोटीस द्वेषभावनेने !: अतुल लोंढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)