• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सोलापूर च्या शुभांगी गादेगावकर अनेक पुरस्काराने सन्मानित

माणगंगा by माणगंगा
June 12, 2022
in महाराष्ट्र
0
सोलापूर च्या शुभांगी गादेगावकर अनेक पुरस्काराने सन्मानित

प्राथमिक विभागात, सहाय्यक शिक्षिका या पदावर अभिनव विद्यामंदिर, हिंदी माध्यम, गोडदेव, भाईंदर (पू) येथे कार्यरत  असणाऱ्या *डॉ.सौ.शुभांगी गणेश गादेगावकर* मीरा रोड, जिल्हा- ठाणे यांनी साहित्य, शिक्षण, समाज अशा अनेक क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना वुमन वेल्फेअर फोरम, मुंबई, महाराष्ट्र *आदर्श शिक्षिका पुरस्कार* दिनांक २९/०५/२०२२ रोजी प्रमुख अतिथी मा. सौ.ज्योती ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला.

तर त्यांच्या साहित्यिक लेखनाची पोचपावती  दिनांक ११/०६/२०२२ रोजी *हसरी फुले* या बालकविता संग्रहास शब्दगंध साहित्य परिषद अहमदनगर यांच्या तर्फे अध्यक्ष श्री.राजेंद्र उदागे यांच्या हस्ते  पुरस्कार  देऊन देण्यात आली. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.

कथा, कविता, लेख वर्तमानपत्रे, मासिके यांमधून प्रसिद्ध आहेत.त्यांच्या या साहित्यिक कार्याची दखल घेत *राष्ट्रीय साहित्य सेवा सन्मान पुरस्कार* रंगतरंग साहित्याचे, इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांनी दिनांक १०/०६/२०२२ रोजी ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते वाशी, नवी मुंबई, साहित्य मंदिर सभागृहात प्रदान केला.त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

Views: 248
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
टेंभुच्या पाणी योजनातुन सर्वच  क्षेत्र ओलीताखाली येणार, पुढील काळात देशमुखांच्या नेतृत्वाखाली माण – खटावचे प्रश्न मार्गी लावणार – उपमुख्यमंत्री अजित पवार |

टेंभुच्या पाणी योजनातुन सर्वच क्षेत्र ओलीताखाली येणार, पुढील काळात देशमुखांच्या नेतृत्वाखाली माण - खटावचे प्रश्न मार्गी लावणार - उपमुख्यमंत्री अजित पवार |

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)