• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नाभिक समाजाकडून विधवा प्रथा बंद, मीटिंग मध्ये ठराव सर्वानुमते मंजूर

माणगंगा by माणगंगा
June 13, 2022
in महाराष्ट्र
0
नाभिक समाजाकडून विधवा प्रथा बंद, मीटिंग मध्ये ठराव सर्वानुमते मंजूर

नाभिक समाजाकडून विधवा प्रथा बंद, मीटिंग मध्ये ठराव सर्वानुमते मंजूर

त-हाडी
नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हित वर्धक व व कर्मचारी संस्थेची आज त्रैमासिक मीटिंग घेण्यात आली. मीटिंगमध्ये पुढीलपैकी ठराव संमत करण्यात आले. विधवा भगिनींना सन्मानाने जगता यावे म्हणून जुनी परंपरा खंडित करण्यासाठी सर्वानुमते ठराव करण्यात आला. विधवा माता भगिनी कपाळावर टिकली लावू शकतील. चांगली साडी नेसू शकतील.

सर्व कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. विधवा माता भगिनी यापुढे सन्मानाने आपलं जीवन जगू शकतील. आजच्या धावपळीच्या जीवनात लग्न कार्यात लग्न घरची मंडळी घरोघरी जाऊन लग्न पत्रिका वाटप करत असतात. त्यात आपला वेळ व पैसा वाया जातात. त्यात एक्सीडेंट सारख्या घटना घडतात व शुभ कार्यात वाईट बातमी येते. आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप ,फेसबुक किंवा फोन करून आपण आपल्या घरच्या कार्याचे आमंत्रण देऊ शकतो म्हणून संस्थेमार्फत व्हाट्सअप वरील आमंत्रण ग्राह्य धरण्याचे सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले.

17 जुलै रोजी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे देखील नियोजन करण्यात आले आहे. गुणगौरव कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावी 60 टक्‍क्‍यांच्या वर प्राप्त विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक संचालकांकडे जमा करायचे आहेत किंवा व्हाट्सअप वर पाठवावयाचे आहेत. तसेच उच्च शिक्षण झालेले विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. संस्थेत वार्षिक व आजीवन सभासद कुणीही समाज बांधव होऊ शकतो असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

मीटिंग प्रसंगी उपस्थित
नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितर्धक व कर्मचारी संस्था नंदुरबार चे पदाधिकारी
संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे नंदुरबार
सचिव अरवींद निकम, नंदुरबार
सहसचिव शिवाजी मिस्‍तरी नंदुरबार
कोषाध्यक्ष छगन भदाणे खापर उपाध्यक्ष हिमांशू बोरसे, नंदुरबार
उपाध्यक्ष गजेंद्र जाधव नंदुरबार
प्रसिद्धी प्रमुख प्रकाश देवरे नंदुरबार
संचालक विजय सैंदाने नंदुरबार
विजय सोनवणे नंदुरबार
नितीन मंडलिक नंदुरबार
सुधीर निकम नवापूर
अनिल भदाने निजामपूर
शशिकला सोनवणे नंदुरबार
सल्लागार श्री पी टी सोनवणे, नंदुरबार
सल्लागार प्रभाकर चित्ते, शहादा
महिला जिल्हाध्यक्षा जयश्री ताई निकम नवापूर
आजीवन सभासद मयूर सूर्यवंशी, नंदुरबार
ओंकार शिरसाट, नंदुरबार
छगन सूर्यवंशी नंदुरबार
अनिता सूर्यवंशी, नंदुरबार
नरेंद्र महाले, नंदुरबार
प्रभाकर बोरसे शहादा
एकनाथ चित्ते नंदुरबार
प्रवीण वरसाळे, नंदुरबार
गणेश पवार, नंदुरबार
भालचंद्र जगताप नंदुरबार
, प्रकाश सैदाणे नवापूर
लक्ष्मीकांत निकम नंदुरबार
राजेश सूर्यवंशी, सेलंबा
मिनाक्षी भदाणे नंदुरबार
प्रदीप सोनवणे शहादा
प्रभाकर शिरसाट नवापूर

Views: 344
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अजंदे बुद्रुक येथे विजेचा धक्का लागून बैल जागीच ठार

अजंदे बुद्रुक येथे विजेचा धक्का लागून बैल जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)