• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सावळज सिध्देश्वर पतसंस्थेत सुनील दबडे यांचे व्याख्यान संपन्न .

माणगंगा by माणगंगा
June 14, 2022
in सांगली
0
सावळज सिध्देश्वर पतसंस्थेत सुनील दबडे यांचे व्याख्यान संपन्न .

सावळज सिध्देश्वर पतसंस्थेत सुनील दबडे यांचे व्याख्यान संपन्न .

सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा . सुनील दबडे यांचे सावळज येथील सिध्देश्वर पतसंस्थेच्या सभागृहात ” चला आनंदाने जगुया ” . या विषयावर नुकतेच व्याख्यान पार पडले . सावळजच्या जेष्ठ नागरिक संघातर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष सिदगौड पाटील , प्रकाश पाटील , महादेव चिवटे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वास पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचीव ताजुद्दीन तांबोळी , तालुका अध्यक्ष नलिनी पवार , पतसंस्थेचे मालक प्रकाश पाटील , जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील , तासगाव तालुक्याचे सेवादल अध्यक्ष मच्छिंद्र पाटील , तालुका उपाध्यक्षा सोनाली पाटील , राष्ट्रवादीच्या तासगाव शहराच्या उपाध्यक्षा पुनम माळी ,रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी एस. ए . पाटील , सावळजच्या सरपंच पोळ मॅडम तसेच संघाचे बहुसंख्य सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी प्रा . दबडे यांचा तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व सावळजच्या जेष्ठ नागरिक संघातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला .

यावेळी दबडे यांनी तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस करीत असलेल्या सामाजिक कामांचे भरभरून कौतुक केले . जेष्ठ नागरिक संघ जेष्ठांसाठी चांगले उपक्रम राबवित आहे याबद्दलही दबडे यांनी संघाचे कौतुक केले .
” चला आनंदाने जगुया ” . या विषयावर यावेळी प्रा . दबडे यांचे बहारदार व्याख्यान झाले . व्याख्यानाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला . यापूर्वी तासगाव शहरातही या विषयावर दबडे यांचे व्याख्यान झाले होते . हे व्याख्यान जेष्ठांसाठी , तरुणांसाठी , महिला वर्गासाठी उपयुक्त असल्यामुळे या व्याख्यानाला मागणी वाढत आहे .

व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा . ऊनऊने यांनी केले .

Views: 326
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीच्या महापुजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीच्या महापुजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)