• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्याचे काम आप चे सरकार करतय – सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
June 14, 2022
in महाराष्ट्र
0
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्याचे काम आप चे सरकार करतय – सखाराम बोबडे पडेगावकर

अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्याचे काम आप चे सरकार करतय – सखाराम बोबडे पडेगावकर

प्रतिनिधी
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या काळात शिक्षण व आरोग्य या विषयावर सर्वात जास्त निधी खर्च व्हायचा. होळकरांच्या कार्याचा वारसा चालवण्याचे काम दिल्लीतील आम आदमी पार्टीचं सरकार करतंय असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे नूतन जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकऱ यांनी केले. कोटबवाडी तालुका परभणी येथे मंगळवारी अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.

परभणी लोकसभा मतदारसंघातील नरसिंह पोखरणी जवळ असलेल्या कोटंबवाडी येथे मंगळवारी दुपारी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर भाजपा नेते विठ्ठल रबदडे, नारायणराव धनवटे , भागवतराव बाजगिर, सुरेश बंडगर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी विचार मांडले.

अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्याचं काम केलं. राज्यातील एकही व्यक्ती आजारी पडू नये अन पडला तर त्याच्यावर तात्काळ उपचार झाले पाहिजेत यासाठी पुढाकार घेतला. स्वतः राज्यातील महिला ही शिक्षित झाल्या पाहिजे यासाठी पुढाकार घेतला. अहिल्यादेवी होळकर यांच्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कार्याचा वारसा दिल्ली येथील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार चालवत आहे. दिल्ली, पंजाब नंतर महाराष्ट्रातही आम आदमी पार्टी आगामी काळात लोकांमध्ये जनसेवेची संधी मागणार आहे. लोकसभेच्या उमेदवार म्हणून मागील पाच वर्षापासून लोकसभा मतदारसंघातील सोडवलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचा उल्लेख यांनी केला. 31 मे रोजी चौंडी येथे परभणी लोकसभा मतदार संघातील प्रत्येक आगारातीतून बस सोडण्यात आल्या होत्या. भारसावडा येथे विषारी वनस्पती खाऊन मृत्युमुखी पडलेल्या दीडशे मेंढ्यांच्या मालकांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले.

मतदारांनी संधी दिल्यास आगामी काळात मतदार संघाचे प्रतिनिधित्व करायला आवडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमा नंतर महाप्रसाद चा लाभ उपस्थितांनी घेतला. त्यानंतर मिरवणूक झाली .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोटांबवाडी येथील युवकांनी प्रयत्न केले.

Views: 278
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
*कामगार चळवळीत पोकळी जाणवत राहील!दिवंगत ज्येष्ठनेते हरिभाऊ नाईक यांना कामगार नेत्यांची श्रद्धांजली!

*कामगार चळवळीत पोकळी जाणवत राहील!दिवंगत ज्येष्ठनेते हरिभाऊ नाईक यांना कामगार नेत्यांची श्रद्धांजली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)