• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जि.प.शाळा लाकड्याहनूमान ता.शिरपुर येथे शाळा प्रवेशोत्सव व शाळा पुर्वतयारी मेळावा मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात साजरा

माणगंगा by माणगंगा
June 16, 2022
in महाराष्ट्र
0
जि.प.शाळा लाकड्याहनूमान ता.शिरपुर येथे शाळा प्रवेशोत्सव व शाळा पुर्वतयारी मेळावा मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात साजरा

जि.प.शाळा लाकड्याहनूमान ता.शिरपुर येथे शाळा प्रवेशोत्सव व शाळा पुर्वतयारी मेळावा मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात साजरा

तऱ्हाडी:-शाळेच्या प्रथम दिवशी खालील कार्यक्रम साजरा करण्यात आले.शाळा प्रवेशोत्सव ;नवोगतांचे स्वागत
.शाळा पुर्व तयारी मेळावा दाखलपात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश.मोफत पाठ्यपुस्तक वाटप.
मध्यान्य भोजन गोड पदार्थ वाटप.खेळ,गोष्टी,आनंददायी गित गायन. लाकड्याहनुमान जि.प.शाळेत इ.1 लीच्या मुलांसाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रवेशोस्तव कार्यक्रमासाठी खास रथ आणुन त्यास बैलजोडी जोडुन रथास सजावट करुन नविन दाखलपात्र मुलांची पारंपारिक वाद्यांच्या साथीने वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली

.सदर मिरवणुकीत शाळेतील मुलांनी व शिक्षकांनी एकत्रीपणे नृत्यही केली. शाळेत नवोगत इ.1 ली प्रवेशीत विद्यार्थ्यांचे बुके,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले राज्यस्तरावरुन नियोजीत कार्यक्रम शाळा पुर्व तयारी मेळावा क्र.2 हा शाळेतील शिक्षक,अंगणवाडीताई व गावातील स्वयंसेवकांनी उत्तमरीत्या पार पाडला.पालक व नविन प्रवेशीत विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह जाणवला.दाखलपात्र विद्यार्थ्यांचे इ.1 लीत प्रवेशपत्र भरुन प्रवेश देण्यात आला.शाळेच्या पहिल्याच दिवशी पालक,प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थीतीमध्ये मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.मुलांना मध्यान्य भोजन योजना अतंर्गत पोषण आहार व गोड पदार्थ वाटप करण्यात आले.

मुलांना गाणी ,गोष्टी,नाविन्यपुर्ण उपक्रम घेण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन रोहिणी गटाचे जि.प.सदस्य मा. कैलास पावरा,मा.उपसरपंच धर्मेंद्र पावरा,शा.व्य.समीतीचे अध्यक्ष भिमसिंग पावरा,भोईटी केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल बावीस्कर,मोबाइल शिक्षक स्मिता पाटील, रामलाला पाडवी,श्री संदिप शिवाजी पावरा आदि.प्रतिष्ठीत ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थीत होते.

सर्व मान्यवरांनी लाकड्याहनुमान शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाचे कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनाबद्दल विशेष कौतुक केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
शाळेचे मुख्याध्यापक म बाजीराव महाले,सहशिक्षक कैलास मेहता, रतिलाल ठाकरे, वंदना कोळी, राहुल पाटील, गणेश शिंदे, सत्यवान शिरसाट यांनी परीश्रम घेतले.

Views: 184
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
ग्रामीण भागातील माणदेशी हिरा अभिनेता विजय पाटील यांची चित्रपट क्षेत्रात गरूडझेप

ग्रामीण भागातील माणदेशी हिरा अभिनेता विजय पाटील यांची चित्रपट क्षेत्रात गरूडझेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)