• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, November 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सभासद हिताची, हमी पुरोगामी सेवा मंडळाची संगणक दुरुस्ती घोटाळ्याचा आरोप करणार्‍यांनो उघडा डोळे वाचा नीट…दे धडक, बेधडक, पुरोगामी सेवा मंडळाचे कामच कडक चेअरमन* *यु टी जाधवसांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सह बँक

माणगंगा by माणगंगा
June 21, 2022
in सांगली
0
सभासद हिताची, हमी पुरोगामी सेवा मंडळाची संगणक दुरुस्ती घोटाळ्याचा आरोप करणार्‍यांनो उघडा डोळे वाचा नीट…दे धडक, बेधडक, पुरोगामी सेवा मंडळाचे कामच कडक चेअरमन* *यु टी जाधवसांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सह बँक

सभासद हिताची, हमी पुरोगामी सेवा मंडळाची संगणक दुरुस्ती घोटाळ्याचा आरोप करणार्‍यांनो उघडा डोळे वाचा नीट…
दे धडक, बेधडक, पुरोगामी सेवा मंडळाचे कामच कडक। चेअरमन -यु टी जाधव
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सह बँक

सत्ताधारी शिक्षक समितीच्या विरोधात बोलायला काहीच नसल्याने विरोधक मिळेल त्या मार्गाने खोटेनाटे सांगून सभासदांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. व्याजदर कमी केले असतानाही कमी केले नाही म्हणून भुई थोपटत आहेत.

👉 संगणक दुरुस्ती खर्च विषयी सविस्तर माहिती

अंदाजपत्रकामध्ये संगणक खर्चासाठी रक्कम 25 लाख धरलेली होती पण प्रत्यक्षात 36 लाख खर्च झाले या दोन्ही रकमा बेरीज करून एकत्रितपणे 25+36= 61 लाख रुपये संगणकासाठी खर्च केले अशी सभासदांची दिशाभूल केली जात आहे.

प्रत्यक्षात मात्र 36 लाख खर्च झालेले आहेत

संगणक दुरुस्ती खर्च इतका कसा झाला सर्वप्रथम हे जाणून घ्या

संगणक दुरुस्ती मध्ये फक्त L ED SCREEN , CPU, MOUSE , KEYBOARD, PRINTER इतक्याच गोष्टी येत नाहीत, या गोष्टी बाजारामध्ये 25 ते 30 हजार रुपयाला मिळतात हे सर्वांना ज्ञात आहे. मग इतकी रक्कम खर्च कशी झाली असा प्रश्न पडतो

संगणक दुरुस्ती मध्ये खालील बाबींचा समावेश होतो

१) सर्व शाखांमधील संगणक संच व प्रिंटर्स
२) सर्व शाखांमधील CCTV कॅमेरा संच
३) दैनंदिन कारभार नोंदी ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर (जो प्रत्येक संगणकामध्ये स्वतंत्र install केलेले आहेत.) त्यांचा वार्षिक maintenance खर्च
४) सांगली मधील Data server centre
५) अमरावती D R Site server centre
६) सर्व शाखांमध्ये UPS BATTERY SYSTEM व त्यांचा मेंटेनन्स
७) सर्व शाखांमधील Internet network devices व त्यांचा maintenance
८) सर्व शाखांमधील lisence renewal ( प्रत्येक संगणकाचा वेगळा असतो )
९) सर्व शाखांमधील संगणक युनिट संख्या 145 आहे.
१०) एकूण Server 18 आहेत

वरील सर्व बाबी संगणक दुरुस्ती खर्चा खाली येतात. आणि विशेष म्हणजे या गोष्टी करण्यासाठी AMC मार्फत सर्व खर्च केला जातो. हे AMC म्हणजे Annual maintenance contract. म्हणजेच याच्या निविदा काढून त्याचा प्रत्यक्ष खर्च या AMC मार्फत केला जातो.

सगळ्यात जास्त खर्च हा लायसन्स व सांगलीतील व अमरावतीतील D R Data server centre साठी खर्च होतो. सर्व शाखेतील सर्व प्रकारच्या नोंदी चे संकलन या Data server मध्ये साठवून ठेवले जातात. दुर्दैवाने हे डेटा centre पूर,आग या सारखे आपत्तीमुळे नष्ट झाले तर पर्यायी व्यवस्था म्हणून अमरावतीला डीआर साइट डेटा सेंटर सर्वर भाड्याने घेऊन साठवून ठेवले जात आहे. त्याचेही भाडे वार्षिक खर्चामध्ये आकारले जात असते.

या सर्व सखोल बाबी सामान्य सभासदांना माहीत नसल्याचा गैरफायदा विरोधक घेतात आणि विरोधी संचालकांनाही या बाबी माहीत आहेत परंतु विनाकारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चुकीची माहिती पसरवून गैरसमज पसरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येतात.आज त्यांच्याकडे बोलण्यासारखं एकही मुद्दा नाही म्हणून शिक्षक समितीचे सत्ताधारी संचालक मंडळाने संगणक घोटाळा किंवा इतर कोणताही घोटाळा झाला असल्यास विरोधकांनी खुशाल कोर्टात जावे आमच्या विरोधात दावा ठोकावा असे खुले आव्हान केले असताना कोर्टात जाऊन काही फायदा नाही हे ओळखून सामान्य तरुण सभासदांची दिशाभूल करून त्यांना तोंडघशी पाडण्याचे काम करण्यात विरोधक व्यस्त आहेत. खोट पसरवून सत्ता मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येतात.

त्यांनी किती ही सभासद बंधु भगिनीना फसवले तरी सुज्ञ सभासद फसले जाणार नाहीत.ज्या शिक्षक समितीने व्याजदर कमी करून शिक्षकांचे पैसे वाचवले त्याच शिक्षक समितीला प्रबळ पाठिंबा देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील यात शंका नाही.

Views: 219
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मा. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत भाजपाचे ‘वेट अँड वॉच’चे धोरणप्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

मा. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत भाजपाचे ‘वेट अँड वॉच’चे धोरणप्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)