• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अधिकाऱ्यांना जाब विचारताच तहसील कार्यालयात लागला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो
गंगाखेड प्रतिनिधी
शासकीय अध्यादेश असतांनाही तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसिल कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो का नाही? असा जाब आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नायब तहसिलदार विचारताच बुधवारी दुपारी गंगाखेड तहसिल कार्यालयात तात्काळ फोटो लावण्यात आला.

माणगंगा by माणगंगा
June 23, 2022
in महाराष्ट्र
0
अधिकाऱ्यांना जाब विचारताच तहसील कार्यालयात लागला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटोगंगाखेड प्रतिनिधीशासकीय अध्यादेश असतांनाही तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसिल कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो का नाही? असा जाब आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नायब तहसिलदार विचारताच बुधवारी दुपारी गंगाखेड तहसिल कार्यालयात तात्काळ फोटो लावण्यात आला.

आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर हे शेतकऱ्यांच्या कामासाठी एक महिन्यापूर्वी तहसील कार्यालयात गेले असता तहसीलदार गोविंद येरमे यांना कार्यालयात अहिल्यादेवी होळकर फोटो त्यांचा फोटो नाही व तो लावावा अशी विनंती केली होती. तहसीलदार यांनी वरवरचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात फोटो लावलाच नाही .काल बुधवारी गंगाखेड तालुका ग्राहक पंचायत सचिव मुंजाभाऊ लांडे, मालेवाडी ते धनंजय सोपने, सामाजिक कार्यकर्ते राहुल साबने आदींनी तहसील कार्यालयात जाऊन पाहणी केली असता कार्यालयात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा फोटो लावलेला नव्हता. तहसीलदार कार्यालयात नव्हते. त्यानंतर ही बाब नायब तहशिलदार कांबळे यांच्या कानावर घातली व त्यांना फोटो का नाही असा जाब विचारला. फोटो तात्काळ लावण्यात येईल आणि तुमच्या उपस्थितीतच लावू असे आश्वासन देत नायब तहसिलदार कांबळे जाग्यावर उठले. तहसीलदार यांच्या मुख्य केबिनमध्ये जात शिपायाच्या हाताने फोटो बोलावून घेत तो तात्काळ लावण्यात आला . फोटो लावण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची झालेली तारांबळ पाहता ग्रामीण भागातून कामासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी गर्दी केली होती.

अधिकाऱ्यांना जाब विचारताच तहसील कार्यालयात लागला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो

गंगाखेड प्रतिनिधी

शासकीय अध्यादेश असतांनाही तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसिल कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो का नाही? असा जाब आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नायब तहसिलदार विचारताच बुधवारी दुपारी गंगाखेड तहसिल कार्यालयात तात्काळ फोटो लावण्यात आला.

आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर हे शेतकऱ्यांच्या कामासाठी एक महिन्यापूर्वी तहसील कार्यालयात गेले असता तहसीलदार गोविंद येरमे यांना कार्यालयात अहिल्यादेवी होळकर फोटो त्यांचा फोटो नाही व तो लावावा अशी विनंती केली होती. तहसीलदार यांनी वरवरचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात फोटो लावलाच नाही .काल बुधवारी गंगाखेड तालुका ग्राहक पंचायत सचिव मुंजाभाऊ लांडे, मालेवाडी ते धनंजय सोपने, सामाजिक कार्यकर्ते राहुल साबने आदींनी तहसील कार्यालयात जाऊन पाहणी केली असता कार्यालयात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा फोटो लावलेला नव्हता. तहसीलदार कार्यालयात नव्हते. त्यानंतर ही बाब नायब तहशिलदार कांबळे यांच्या कानावर घातली व त्यांना फोटो का नाही असा जाब विचारला.

फोटो तात्काळ लावण्यात येईल आणि तुमच्या उपस्थितीतच लावू असे आश्वासन देत नायब तहसिलदार कांबळे जाग्यावर उठले. तहसीलदार यांच्या मुख्य केबिनमध्ये जात शिपायाच्या हाताने फोटो बोलावून घेत तो तात्काळ लावण्यात आला . फोटो लावण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची झालेली तारांबळ पाहता ग्रामीण भागातून कामासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी गर्दी केली होती.

Views: 232
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जिल्हा परिषद मराठी त-हाडी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप…,

जिल्हा परिषद मराठी त-हाडी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप…,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)