जिल्हा परिषद मराठी त-हाडी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप…,
त-हाडी (प्रतिनिधी) दि.२३ शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथील ग्रुप ग्रामपंचायत त-हाडी तर्फे चौदा वित्त आयोगाच्या शेष फंडातून येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत गरजु व गरीब, विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले आहे कार्यक्रमाचे सुरवातीला
विद्येची देवता सरस्वती प्रतिमापूजन करण्यात आले
. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष त-हाडी गावाचे माजी उपसरपंच अशोक सोनवणे व प्रमुख पाहुणे उपसरपंच उजनबाई अहिरे, माजी सरपंच सुदाम भलकार, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भामरे कै, साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय त-हाडी संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे,जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष सुनील धनगर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर धनगर उपाध्यक्ष जितेंद्र खोंडे योगिता पाटील, वंदना खोंडे अंगणवाडी सेविका मदतनीस शिक्षक शिक्षिका मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रावसाहेब चव्हाण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शशिकांत बोरसे , व आभार प्रदर्शन शिवागी देवरे यांनी केले
याप्रसंगी व सर्व शिक्षक उपस्थित होते.
टिप फोटो
त-हाडी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य पाटप करताना माजी उपसरपंच अशोक सोनवणे, माजी सरपंच सुदाम भलकार तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भामरे,, जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष सुनील धनगर, कै आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय त-हाडी संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर धनगर उपअध्यक्ष जितेंद्र खोंडे रावसाहेब चव्हाण अंगणवाडी सेविका मदतनीस शिक्षक शिक्षिका







