• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

दहावीच्या बोर्ड परीक्षेत मुस्कान अब्दुल मुलाणी हिला 96.20टक्के.

माणगंगा by माणगंगा
June 23, 2022
in सातारा जिल्हा
0
दहावीच्या बोर्ड परीक्षेत मुस्कान अब्दुल मुलाणी हिला 96.20टक्के.

दहावीच्या बोर्ड परीक्षेत मुस्कान अब्दुल मुलाणी हिला 96.20टक्के.

नरवणे( वार्ताहर)
अशोक हांडे

नरवणे तालुका माण येथील श्री गणेश विद्यालयाची कुमारी मुस्कान अब्दुल मुलाणी हीने 96.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून अभ्यास करत मुस्कान हिने हे यश मिळवले आहे. त्याच बरोबर द्वितीय क्रमांक सूयश शहाजी काटकर 94.20 %/ संकेत किसन चव्हाण 94. 20 %,तृतीय क्रमांक गौरव ज्ञानेश्वर पवार 93.80%असे आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक केला आहे अशी चर्चा परिसरातून व्यक्त होत आहे. गेली दोन वर्ष कोरोना सारख्या प्रतिकूल परिस्थितीतून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची होत असणारी दशा, ऑनलाइन शिक्षण, बदललेल्या मानसिक परिस्थिती मधून या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करत भरघोस यश संपादन केल्याने हा निकाल इतर सर्व वर्षांच्या निकाल यापेक्षा वेगळा आहे अशी चर्चा परिसरातून होताना दिसते .

शिक्षकांच्या मिळेल त्या मार्गदर्शनावर आणि वेळापत्रकानुसार स्वयं अध्ययन करून सर्व समस्यांमधून वाट काढत यश संपादन केले आहे. मुख्याध्यापक श्री भोसले सर व सर्व शिक्षक वृंद यांच्याकडून विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मिळत आहे. शाळा व्यवस्थापनाकडून पालकांकडून तसेच ग्रामस्थांकडून आणि परिसरातून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Views: 328
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
कोल्हापूर भागातील  आटपाडीत जबर मारहाण….जखमी सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल

कोल्हापूर भागातील आटपाडीत जबर मारहाण....जखमी सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)