• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कोल्हापूर भागातील आटपाडीत जबर मारहाण….जखमी सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल

माणगंगा by माणगंगा
June 23, 2022
in सांगली
0
कोल्हापूर भागातील  आटपाडीत जबर मारहाण….जखमी सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल

कर्नाटकातील मेंढपाळाला आटपाडीत जबर मारहाण

जखमी सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील देशमुख वाडी येथे कर्नाटक राज्यातील मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन चरण्यासाठी आला होता त्याला आज दुपारी देशमुखवाडी येथील शेतकऱ्यांनी मेंढ्या घेऊन येथे का आलास याचा जाब विचारत तीन शेतकऱ्यांनी मेंढपाळांला जबर मारहाण केली.

या हल्ल्यामध्ये मेंढपाळ गंभीर जखमी झाला असुन त्याला उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्याची परिस्थिती नाजूक असल्याने त्याला अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले आहे .
मेंढपाळाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एक जणांना ताब्यात घेतले आहे. तर घटनास्थळी जाऊन पोलीसाचे माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जखमी मेंढपाळाचे जबाब घेऊन गुन्हा दाखल केला जाणार आहे अशी माहिती पोलीसानी दिली,

मारहाणीच्या निषेधार्थ व त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी सर्व मेंढपाळ आपल्या मेंढया घेऊन पोलिस स्टेशनच्या आवारात ठिय्या मारला आहे. ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचे काम सुरू होते.

Views: 1,552
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
शिरपूर तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची कार्यकारिणी जाहीर

शिरपूर तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)