• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

स्व.देविचंद वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत बाॕडी हेल्द चेकअप शिबीर संपन्न…….शिबीराचा ७१ जंनानी लाभ

माणगंगा by माणगंगा
July 8, 2022
in महाराष्ट्र
0
स्व.देविचंद वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत बाॕडी हेल्द चेकअप शिबीर संपन्न…….शिबीराचा ७१ जंनानी लाभ

स्व.देविचंद वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत बाॕडी हेल्द चेकअप शिबीर संपन्न…….शिबीराचा ७१ जंनानी लाभ

प्रतिनिधी ! शहादा

दि.०७ वार गुरुवार रोजी गणोर येथे महेंद्र निकुंभ यांचे वडील स्व.देवसिंग वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्त हेल्थ चेकअपचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शहादा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेश पाडवी यांच्यासह नागरीक मोठ्या सांख्येने उपस्थित होते.यावेळी ७१ व्यक्तींनी या शिबीराचा लाभ घेतला.

यावेळी आलेल्या सर्वांचे हेल्थ चेकअप जागतिक आरोग्य सल्लागार संतोष भगवानराव शिंदे नंदुरबार,तसेच जी.डब्ल्यु.सी, दुर्गा मराठे मॅडम व सुनिल शेळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली ७१ व्यक्तींचे हेल्थ चेकअप करण्यात आले.व त्यांच्या सोबत निरोगी आरोग्य बाबत सकारात्मक चर्चा करुन मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र निकुंभ सर व मॅडम तसेच त्यांचे सहकारी यांच्या वतीने करण्यात आले होते.

संतोष शिंदे व त्यांची टिम संपुर्ण महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम करत आसुन लोंकाना हॕप्पी आणी हेल्दी कसे राहायचे यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत.याकामी त्यांना वरीष्ट जागतिक आरोग्य सल्लागार डाॕ.तुकाराम नेहरकर सर,डाॕ.परमेश्वर बटुळे सर ,नीतिन बारगजे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.यावेळी या शिबीरामध्ये आलेल्या व्यक्तींना मोफत बाॕडी चेकअप व मार्गदर्शन लाभल्याने जागतिक आरोग्य साल्लागार संतोष शिंदे,दुर्गा मराठे,सुनिल शेळके या सर्वांचे निंकुभ सर व सर्वानी आभार मानले.

Views: 256
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यातील मेंढपाळांचे चाऱ्यासाठी स्थलांतरपाऊस लांबल्याने चारा सुकला, चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला

आटपाडी तालुक्यातील मेंढपाळांचे चाऱ्यासाठी स्थलांतर
पाऊस लांबल्याने चारा सुकला, चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)