• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

युवा सामाजिक कार्यकर्ते चंदन इंगोले यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त

माणगंगा by माणगंगा
July 9, 2021
in महाराष्ट्र
0
युवा सामाजिक कार्यकर्ते चंदन इंगोले यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त

युवा सामाजिक कार्यकर्ते चंदन इंगोले यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त

विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोगा मार्फत यवतमाळ जिल्ह्याचे निवासी युवा सामाजिक कार्यकर्ते चंदन संतोष इंगोले यांना दिनांक २१/०६/२०२१ रोजी मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोगा मार्फत समाज कार्यामध्ये मानद डॉक्टरेट पदवी मिळविणारे महाराष्ट्रातील पाहिले व्यक्ती आहे. चंदन इंगोले हे मूळचे महाराष्ट्रातील उमरी पठार तहसील आर्णी जिल्हा यवतमाळ या छोट्याश्या खेड्यातील रहिवासी असून ते गेल्या ८ वर्षापासून समाजाच्या विविध घटका मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. चंदन इंगोले हे समाजसेवेने वेढलेल्या उमरी पठार ता. आर्णी जी. यवतमाळ या गावातील शेतकरी पुत्र असून ते सध्या उत्तर प्रदेश मध्ये सरकारी बँक मध्ये कृषि अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

कृषि पदवी प्राप्त करून व्यवस्थापन यामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी जनसंवाद आणि पत्रकारिता मध्ये शिक्षण घेऊन बळीराजा या मासिकामध्ये उपसंपादक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्या नंतर कृषि अधिकारी म्हणून कार्यरत असताना कायद्याचे शिक्षण पूर्ण केले व सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामजिक सेवेमध्ये पूर्णतः वाहून घेतले.महिला आणि बालविकास, बेघर झालेल्या मुलांचे शिक्षण, निराधारांना आधार, ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची धडपड, बेरोजगारांसाठी रोजगार संधी निर्माण कार्यासाठी आवश्यक त्या उपायोजना, मानवाधिकारराची लढाई इत्यादी अनेक विषयावर कामे केलीत. सगळी कार्य ही एक वयक्तिक जबाबदारी समजून केले. सामाजिक काम ही विश्व मानवाधिकार आयोग, अंतरराष्ट्रिय बोध्ध शिक्षा संस्थान उत्तर प्रदेश, कलर्स फाउंडेशन उमरी पठार महाराष्ट्र, ऑल बुधिस्ट वेल्फेअर असोसिएशन दिल्ही, युथ अँक्शन कमिटी उत्तराखंड, वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड, व्हिएतनाम बुद्धिस्ट संघ, विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोग इत्यादी व ईतर आंतरराष्ट्रीय संघटना मध्ये महत्त्वाची जबाबदारी पर पाडत आहेत.

आंतररा्ट्रिय संमेलनामध्ये थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये भारतीय प्रतिनिधी म्हणून सामजिक समता, विश्व बंधुता व मानवाधिकारासाठी आपली भूमिका मांडली. या सर्व बाबींची दाखल घेऊन विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोग यांनी युवा सामाजिक कार्यकर्ते श्री चंदन संतोष इंगोले उमरी पठार, ता. आर्णी जी. यवतमाळ यांना २१/०६/२०२१ ला E-convocation द्वारे मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली. समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी मिळालेली डॉक्टरेट पदवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आई-वडील आणि असंख्य सामाजिक कार्यकर्ते जे समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र मेहनत करत आहेत त्यांना समर्पित केली आहे.

Views: 151
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
स्व.वसंतराव नाईक १०८वी जयंती आणि कृषि दिन भव्य वृक्षारोपनाने साजरी

स्व.वसंतराव नाईक १०८वी जयंती आणि कृषि दिन भव्य वृक्षारोपनाने साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)